t20 world cup

T20 World Cup 2022 : 2,1,.,W,W,W! पहिली हॅटट्रीक 'या' बॉलरच्या नावावर

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात श्रीलंका आणि यूएई यांच्यात सामना सुरु आहे. यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 20 षटकात 8 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावांचं आव्हान दिलं. यूएईच्या पलानिपन मेयप्पननं या स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक घेतली.

Oct 18, 2022, 04:12 PM IST

T20 World Cup 2022, IND vs PAK : पराभवाचा बदला घेण्यासाठी Team India सज्ज, Pakistan चा उडवणार धुव्वा!

India vs Pakistan, T20 World Cup 2022:  22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी (MCG) येथे खेळवला जाईल. 

Oct 18, 2022, 01:13 PM IST

Video: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Oct 18, 2022, 12:32 PM IST

T20 World Cup 2022: सचिनची भविष्यवाणी; टी20 वर्ल्ड कपच्या Semi Final मध्ये असणार 'हे' 4 संघ

T20 World Cup 2022 : सचिननं थेट या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांपर्यंत मजल मारत तिथपर्यंतचा पल्ला कोण गाठणार याबाबत वक्तव्य केलं आहे. कोण करणार चांगली कामगिरी? 

Oct 18, 2022, 11:26 AM IST

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल. 

Oct 18, 2022, 08:43 AM IST

भारताला बसणार फटका? INDvsPak सामन्याआधी गावसकरांनी बाबरला दिला 'तो' कानमंत्र!

 भारताच्या दिग्गजाने दिला पाकिस्तानच्या कप्तानला कानमंत्र

Oct 17, 2022, 10:27 PM IST

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा

भारत-पाकिस्तान सामन्यावर नेमकं कोणत संकट ओढवणार आहे? सामना रद्द होण्याची शक्यता?

Oct 17, 2022, 07:32 PM IST

IND vs AUS: मिचेल स्टार्कचा तो वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि... पाहा Video

Aus vs India T-20 World Cup 2022  : मिचेल स्टार्कने टाकलेला वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि क्रिकेट फॅन्सच्या काळजाचा ठोका चूकला

Oct 17, 2022, 06:04 PM IST

IND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral

T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. 

Oct 17, 2022, 05:10 PM IST

भावाने इच्छा नसताना ठोकलं अर्धशतक, कॅमेरामध्ये सूर्याचं 'ते' बोलणं झालं कैद!

सूर्यकुमार यादवचा सामन्यादरम्यानचा तो व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल!

Oct 17, 2022, 04:53 PM IST

सामन्याआधीच विराटचा सुटला ताबा; शेजारी बसलेल्या केएल राहुलला हसू अनावर

प्रॅक्टिस मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारताकडून पराभव

Oct 17, 2022, 04:29 PM IST

T20 World Cup मधील खूप कमी लोकांना माहित असलेले रेकॉर्ड

T20 World Cup Records: टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. पण त्याआधी जाणून घेऊया टी20 वर्ल्डकपमधील काही रेकॉर्ड.

Oct 17, 2022, 03:23 PM IST

T20 World Cup 2022: ग्रुप स्टेज फेरीत पुन्हा उलटफेर, स्कॉटलँडनं दिग्गज वेस्ट इंडिजला पाजलं पाणी

टी 20 वर्ल्डकप स्पर्धा ग्रुप स्टेजमधील सामन्यानंतर रंगतदार वळणावर येत आहे. ग्रुप स्टेज फेरीत आतापर्यंत दोन मोठे उलटफेर क्रीडाप्रेमींना अनुभवता आले. ग्रुप स्टेज ए मध्ये नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता स्कॉटलँडनं वेस्ट इंडिजला पराभूत ग्रुप स्टेज बी गटात मोठा उलटफेर केला आहे.

Oct 17, 2022, 01:47 PM IST

बापरे! तरुणीचा Virat Kohali साठी खास मेसेज..video पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

ही मुलगी भारतीय क्रिकेट संघाचा  (indian cricket team)आघाडीचा खेळाडू  क्रिकेटर विराट कोहलीची  (virat kohali) जबरी फॅन आहे आणि ट्विटरवर (twitter) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती याबद्दल सांगताना सुद्धा

Oct 17, 2022, 10:58 AM IST

टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली निवृत्त होणार?; जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर

 शोएब अख्तरने विराट कोहली वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतो असं म्हटलं होतं

Oct 17, 2022, 09:56 AM IST