T20 World Cup: दिग्गज क्रिकेटरचा विराट कोहलीवर गंभीर आरोप, वाद पेटणार...
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेतल्या दोन सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) केलं 'हे' गंभीर कृत्य, काय आहे नेमकं प्रकरण... वाचा
Nov 3, 2022, 11:54 PM ISTT20 WC 2022: 'या' 7 संघामध्ये सेमी फायनलसाठी रस्सीखेच? जाणून घ्या समीकरण
कोणत्या संघाना सेमी फायनल गाठण्याची किती संधी आहेत?वाचा सेमी फायनलचं संपुर्ण गणित
Nov 3, 2022, 11:53 PM IST'कर्णधार म्हणून Rohit Sharma...'; खराब फॉर्मनंतर झहीर खानची मोठी प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचा खेळ चांगला होताना दिसत नाहीये.
Nov 3, 2022, 08:16 PM ISTT20 WC 2022 Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, नेट रन रेटमुळे...
...तर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये जाणार, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण बदललं
Nov 3, 2022, 06:59 PM ISTT20 World Cup : दक्षिण आफ्रिकेला मोठा दणका; पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही.
Nov 3, 2022, 05:42 PM ISTT20 World Cup: सेमीफायनलमध्ये कोणाशी भिडणार Team India? पाकिस्तान-आफ्रिका सामन्यानंतर असं असेल गणित
आज पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (PakvsSa) असा सामना सुरु आहे. दुसरीकडे सेमीफायनलमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा मुकाबला कोणाशी होणार आहे हा प्रश्न आहे.
Nov 3, 2022, 03:46 PM ISTInd vs Ban : 'भारत जिंकला तर माझं नाव नरेंद्र मोदी ठेवेन', पाकिस्तानी चाहती हे काय बोलून बसली!
बुधवारी सामना संपेपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला
Nov 3, 2022, 08:20 AM ISTCaptaincy : वर्ल्ड कपदरम्यान मोठी घडामोड, थेट कॅप्टनच बदलला
टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय, आता या खेळाडूकडे संघाची सूत्र
Nov 2, 2022, 11:34 PM ISTभारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी
या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने ती मॅच पाहताना पार्टी केली ती ही चक्क कार्यालयात.
Nov 2, 2022, 08:47 PM ISTT20 WC 2022 Points Table: टीम इंडियाच्या विजयानंतर पॉईट्स टेबलचं समीकरण बदलल, जाणून घ्या
टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानला धक्का, पॉईट्स टेबलचं गणितही बदलल, 'हे' संघ पोहोचणार सेमी फायनलमध्ये
Nov 2, 2022, 08:11 PM ISTVirat Kohli : नेमकी चूक कोणाची ? विराटची की डीकेची? Video पाहून तुम्हीच सांगा!
IND vs BAN T20 World Cup : मैदानावर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि विराट कोहली खेळत होते. सामन्याची 17 वी सुरू होती. त्यावेळी
Nov 2, 2022, 05:40 PM ISTIND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?
No ball controversy :16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी...
Nov 2, 2022, 04:18 PM ISTInd VS Ban : शाकिबच्या वक्तव्यावर राहुल द्रविडला हसू अनावर; दिलेल्या उत्तराने जिंकले मन
आम्ही वर्ल्डकप जिंकण्यासाठी आलो नाही असे शाकिब म्हणाला होता
Nov 2, 2022, 01:50 PM ISTRohit Sharma Video : 'टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण', रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या
IND vs BAN : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
Nov 2, 2022, 09:28 AM ISTT20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !
Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे. विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.
Nov 2, 2022, 06:41 AM IST