T20 World Cup: आता ऋषभ पंत टीम बाहेर? हा खेळाडू होऊ शकतो विकेटकीपर!
T20 World Cup: गेल्या काही महिन्यांत ऋषभ पंत (Rishabh Pant) याची कामगिरी खराब झाली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियातून तो आऊट होऊ शकतो.
Oct 26, 2021, 08:27 AM ISTभारताला 'या' संघाकडून मोठा धोका, वर्ल्ड कपच्या सेमीफानलमध्ये टाकणार खोडा
हा संघ बिघडवणार गेम
Oct 26, 2021, 07:41 AM ISTT20 World Cup : 'टीम इंडियासोबत हे होणार...' MS Dhoni कडून 5 वर्षांपूर्वीच भविष्यवाणी, पाहा व्हिडीओ
धोनीचे हे वाक्य काल म्हणजेच 24 ऑक्टोबरला खरं ठरलं, ज्यामुळे पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला.
Oct 25, 2021, 02:34 PM ISTIND vs PAK | 'हिंदुस्तानी मुसलमानांच्या भावना सोबत होत्या'; पहिल्यांदा मिळालेल्या विजयाने पाकिस्तानी गृहमंत्र्याचे बेताल वक्तव्य
टी 20 विश्वकप क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा भारताविरूद्ध पाकिस्तानला मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचे बेताल वक्तव्य समोर आले आहे.
Oct 25, 2021, 09:46 AM ISTInd Vs Pak सामन्यात उर्वशी रौतेला येताच सगळे हैराण; पाहा कोणत्या खेळाडूशी वाढतेय जवळीक
सोशल मीडियावर तिची एक झलक दिसताच असंख्य मीम्सना उधाण...
Oct 25, 2021, 08:26 AM ISTIND vs PAK : टीम इंडियाच्या पराभवावर भडकले चाहते, 'या' खेळाडूला बाहेर ठेवणं घोडचूक
सोशल मीडियामुळे मीम्सचा धुमाकूळ
Oct 25, 2021, 07:17 AM ISTT20 World Cup 2021: विराट सेनेला मोठा धक्का, पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव
पाकिस्तान टीमला हलक्यात घेणं महागात पडलं... बाबर आझम आणि रिझवान या दोघांनी मिळून टीम इंडियांनं दिलेलं लक्ष्य गाठलं...
Oct 24, 2021, 11:02 PM ISTT20 World Cup 2021: पाकिस्तान विरुद्ध सामन्यात के एल राहुलवर अन्याय? नो बॉलवर अंपायरने दिलं आऊट?
के एल राहुल सोबत अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? पाहा...
Oct 24, 2021, 10:05 PM ISTT20 World Cup 2021: विराट सेनेकडून पाकिस्तान संघाला 152 धावांचं आव्हान
20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला विराट सेनेकडून 152 धावांचं आव्हान
Oct 24, 2021, 09:26 PM ISTT20 World Cup 2021 Ind vs Pak: टीम इंडिया पहिल्यांदा करणार बॅटिंग, प्लेइंग-XI मध्ये बदल
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल, पाहा कोणाला मिळाली संधी?
Oct 24, 2021, 07:15 PM ISTT20 World Cup 2021: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये विराट का ठरतो गेम चेंजिंग फॅक्टर
पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट हे नाव घेतलं तरी धडकी भरते...कॅप्टन भारताचा.. पण पाकिस्तानात त्याची का आहे जबरजदस्त क्रेझ
Oct 24, 2021, 06:01 PM ISTT20 World Cup 2021 Ind vs Pak : माही ठरणार T20 World Cup चा गेम-चेंजर ?
धोनीला मेंटॉर करत बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक, टीम इंडियाचा विजय होणार सुकर?
Oct 24, 2021, 05:30 PM ISTT20 World Cup 2021 india vs pakistan: हा खतरनाक गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांच्या रडारवर
अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या बॉलिंगच्या कौशल्य़ाने तंबुत धाडणाऱ्या पाकिस्तानचा गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांचा रडारवर
Oct 24, 2021, 04:37 PM ISTटीम इंडियाच्या प्लेइंग XI मधून हार्दिक पांड्याचा पत्ता कट? विराट कोहली म्हणाला...
भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या महामुकाबल्याआधी मोठी अपडेट येत आहे.
Oct 24, 2021, 03:45 PM IST"झोपेच्या गोळ्या दिल्या तरच टीम इंडियाला हरवणं शक्य"
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Oct 24, 2021, 03:32 PM IST