tata group

TATA Group च्या 'या' स्टॉकवर लाखोंच्या परताव्याची संधी; ब्रोकरेज हाऊसेसचा सल्ला

टाटा ग्रुपच्या या स्टॉकमध्ये ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

Jul 26, 2022, 12:31 PM IST

Share Business | टाटा ग्रुपच्या या शेअरने केलं मालामाल, 1 लाखावर 4 कोटींचा तुफान परतावा

Tata Elxsi Share Business News: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक जोखिम मानली जाते. परंतू टाटा ग्रुपच्या कंपनीच्या या शेअरने गेल्या 21 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Jun 8, 2022, 08:38 AM IST

Hyundai ला मागे टाकत Tata बनली देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी, जाणून घ्या माहिती

डिसेंबर 2021 मध्ये, Hyundai ने कमी विक्री नोंदवली आणि 10 कार निर्मात्यांच्या यादीत ती 3 व्या क्रमांकावर घसरली.

Jun 2, 2022, 08:45 PM IST

टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमध्ये राकेश झुनझुनवालांनी फक्त 5 दिवसात खेचला कोट्यवधींचा परतावा

भारतीय शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला हे बिग बुल म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओला फॉलो करतात. 

Jun 1, 2022, 03:22 PM IST

सायरस मिस्त्री यांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका.. निकालानंतर रतन टाटा म्हणाले...

2016 साली टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. 

May 19, 2022, 06:45 PM IST

रतन टाटा यांच्याकडून Air India कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

टाटा ग्रुपकडून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ग्रुप मेडिकल इंश्योरेंसचं ( Group Medical Insurance) कवच मिळणार आहे. 

May 15, 2022, 12:39 PM IST

राकेश झुनझुनवाला यांची TATA Group च्या 'या' कंपनीत आणखी मोठी गुंतवणूक; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Rakesh Jhunjhunwala | भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा ग्रुपवर पुन्हा विश्वास दाखवला आहे. 

Apr 22, 2022, 02:43 PM IST

Multibagger Returns:टाटा ग्रुप शेअरने फक्त 11 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, एका वर्षात 978 टक्के परतावा

टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML) चे शेअर्स तेजी दर्शवत आहेत. मागील 11 दिवसात हा स्टॉक 93.40 रुपयांवरून 152  रुपये (TTML) वर आला आहे. 

Mar 25, 2022, 04:20 PM IST
Tata Group Appointed Turkish Airline Former Chirman IIker Ayci As MD And CEO Of Air India PT46S

VIDEO! एअर इंडियाच्या CEO आणि MD पदावर इलकर आयजू यांची वर्णी

Tata Group Appointed Turkish Airline Former Chirman IIker Ayci As MD And CEO Of Air India

Feb 14, 2022, 08:25 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या सर्वात पसंतीच्या स्टॉकमधून कोटींची कमाई; आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत

Brokerage Report on Titan: त्रैमासिक निकालानंतर, टायटन स्टॉक पुन्हा अनेक जागतिक ब्रोकरेज कंपन्यांच्या रडारवर आला आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमध्ये 11 हजार कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. 

Feb 4, 2022, 01:09 PM IST

राकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या 'या' शेअरवर विश्वास कायम; ब्रोकरेज फर्म्सदेखील बुलिश

Tata Group stock for Investment / Rakesh Jhunjhunwala : डिसेंबर तिमाही निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत. तुम्हीही गुंतवणूकीसाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर, टाटा ग्रुपचा उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक चांगली निवड ठरू शकतो.

Feb 2, 2022, 03:40 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांचा टाटा ग्रुपवरील विश्वास कायम; 'या' शेअर्समध्ये वाढवली गुंतवणूक

Tata group share : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या डिसेंबर तिमाहीच्या(Q3FY22) पोर्टफोलिओचे अपडेट्स येत आहेत. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी, डॉली खन्ना, आशिष कचोलिया यांसारख्या गुंतवणूकदारांनी अनेक कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणूक केली आहे.

Jan 27, 2022, 03:16 PM IST

69 वर्षानंतर Air India ची मालकी पुन्हा Tata group कडे; आज प्रक्रीया पूर्ण होण्याची शक्यता

Tata Group / Air India : एअर इंडियाचा मालकी आज टाटा समूहाकडे सोपवली जाणार आहे. गेल्या वर्षी टाटांनी 18,000 कोटी रुपयांची बोली लावून एअर इंडियामधील भारत सरकारचा 100% हिस्सा विकत घेतला होता.

Jan 27, 2022, 09:30 AM IST