tata group

BREAKING : एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपकडे, 68 वर्षांनंतर घरवापसी

एअर इंडियासाठी टाटा ग्रुपने लावलेली बोली सर्वोच्च ठरली आहे

Oct 8, 2021, 04:37 PM IST

मोठी बातमी । टाटा समूहाला मिळणार एअर इंडियाचे हक्क?

Tata Group : टाटा सन्स एअर इंडियाचे नवे मालक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Oct 1, 2021, 12:16 PM IST

Tata Group च्या या शेअरमधून गुंतवणूकदारांची अफाट कमाई; एका वर्षात 1 लाखाचे झाले 11 लाख...

टाटा गृपच्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना नेहमीच चांगले रिटर्न देत आहेत. यामध्ये आणखी एका कंपनीचे नाव जोडले गेले आहे

Jul 11, 2021, 01:49 PM IST

TATA Groupने शेअरधारकांना केले मालामाल? 266% टक्के परतावा; Experts चा खरेदीचा सल्ला

टाटा गृपचा एक शेअर मागील एका वर्षापासून बंपर रिटर्न देत आहे. गुंतवणूकदारांना या शेअरने मालामाल केले 

Jul 7, 2021, 07:22 PM IST

जगातले सर्वात मोठे दानशूर ठरले 'टाटा', भारतीय दानशुरांचा जगात बोलबाला

टाटा समूहानं आतापर्यंत तब्बल 102 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं दान केलंय.

Jun 24, 2021, 08:12 PM IST

वॉरेन बफे आणि बिल गेट्स नाही तर TATA Group ने केले 100 वर्षात सर्वाधिक दान

टाटा कुटूंबाच्या दानशूरतेच्या अनेक कहान्या आपण ऐकल्या असतील. कोरोना संकटाच्या काळात देखील रतन टाटा यांनी भारतीयांना भरभरून मदत केली आहे.

Jun 23, 2021, 05:48 PM IST

.....म्हणून रतन टाटा यांचं लग्न होता होता राहिलं

माझ्या लग्नाची गोष्ट छेडली गेली. पण.... 

Mar 4, 2020, 02:44 PM IST

अशी सुचली TATA 'नॅनो'ची कल्पना; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

नावाप्रमाणेच आकाराने लहान असणारी ही कार 

Mar 4, 2020, 02:14 PM IST

टीसीएसने तीन महिन्यांत दिला २२० कोटींचा निवडणूक निधी

टीसीएसकडून देण्यात आलेली ही रक्कम आतापर्यंतची कॉर्पोरेट कंपनीकडून देण्यात आलेली सर्वात मोठी रक्कम

Apr 14, 2019, 12:14 PM IST

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर नटराजन चंद्रशेखरन

टाटा समूहाच्या बहुचर्चित अध्यक्षपदावर अखेर नियुक्ती करण्यात आलीय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि एमडी असलेले नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा समूहाची धुरा देण्यात आली आहे.

Jan 12, 2017, 07:48 PM IST

सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा

टाटा सन्स आणि समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यामधल्या वादानं आज एक धक्कादायक वळण घेतलं.

Dec 19, 2016, 11:05 PM IST

टाटा समुहाकडून मीडियाची माफी

टाटा समुहाकडून मीडियाची माफी 

Nov 4, 2016, 08:33 PM IST

टाटा समुहाकडून मीडियाची माफी

टाटा समुहाने मीडियाची माफी मागितली आहे. यासाठी टाटा समुहाने एक पत्र लिहिलं आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. 

Nov 4, 2016, 07:49 PM IST

पंतप्रधानांपर्यंत पोहोचला टाटा समुहाचा वाद, मिस्त्री आणि टाटांनी घेतली मोदींची भेट

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदींची वेगवेगळी भेट घेतली.टाटा संसच्या प्रमुख पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी गुरुवारी आणि रतन टाटा यांनी  शुक्रवार पंतप्रधानांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.

Oct 30, 2016, 05:06 PM IST