पासवर्ड यशाचा : सहकारी संस्थांमधील ठेवी आणि कररचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:00 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!
'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे.
Jun 23, 2015, 04:13 PM ISTलोकसभेत मंजूर झाल्यानंतर 'जीएसटी' आज राज्यसभेत
संपूर्ण देशात एकच करप्रणाली वापरात आणणारं वस्तू आणि सेवा कर अर्थात (गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स - जीएसटी) विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडलं जातंय. या विधेयकाला बुधवारी लोकसभेत मंजुरी मिळालीय.
May 7, 2015, 04:50 PM ISTपीएफमधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढले तर टॅक्स
तुम्ही तुमच्या पीएफ (निवृत्ती वेतन)मधील पैसे ५ वर्षांच्या आधीच काढलेत तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे पाच वर्षांनंतर पैसे काढण्याचा विचार करावा.
Apr 24, 2015, 05:17 PM ISTसाताऱ्यातील जांभगावाने वर्षाच्या पहिल्याच दिवशी भरला कर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:24 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
Mar 13, 2015, 01:48 PM ISTटोलप्रश्नी सामान्यांच्या मदतीला... सचिन आला धावून!
टोल नाक्यांमुळे वेठीस धरलेल्या मुंबईकरांच्या मदतीला आता मास्टर ब्लास्टर धाऊन आलाय. राज्यसभा खासदार असलेल्या सचिननं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीचं पत्र लिहिलंय. यामुळे राज्यातला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
Mar 13, 2015, 01:14 PM ISTराज्यांचा कर वाटा तब्बल ४२ टक्के
चौदावा वित्त आयोग अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यामुळे केंद्रीय करांमध्ये राज्यांना तब्बल ४२ टक्के वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.
Feb 25, 2015, 11:54 AM ISTपेट्रोलच्या किंमतीपेक्षा 'कर' महाग
आतंरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव कमी होत असले, तरी पेट्रोलचे दर हवे तेवढे कमी होण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सतत घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने त्यानंतर वित्तीय तूट कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
Jan 21, 2015, 11:54 PM ISTपुणेकरांच्या खिशाला मोठी कात्री, कर - पाणीपट्टीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 09:11 PM ISTजीएसटी म्हणजे काय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:21 AM ISTजीएसटीला हिरवा कंदील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:19 AM ISTदेशभरात 'जीएसटी' नवी करप्रणाली, विधेयक मंजूर
देशात एकच करप्रणाली असावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तसेच सात वर्षांपासून प्रलंबित असलेले वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) करप्रणालीचे सुधारित विधेयक रखडले होते. हे विधेय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मंजूर केले. त्यामुळे आता नवी करप्रणाली लागू होण्यास मार्ग मोकळा झालाय.
Dec 18, 2014, 07:50 AM ISTमोदी सरकार आणणार `अच्छे दिन`, करात मिळणार सवलत
लवकरच देशातील जनतेला करामध्ये सवलत मिळू शकते. कारण भाजपने त्यांच्या वचननाम्यात कर सवलतीबाबत वचन दिलं होत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, `एकाचं प्रकाराचा कर आकारला जाईल जो जनतेसाठी सुखद धक्का असेल. असे एका आर्थिक वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
May 19, 2014, 05:59 PM ISTपालिका क्षेत्रात कुत्रा पाळला तर द्यावा लागणार कर
चंद्रपूर महानगरपालिकेने २०९ कोटी २८लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात पाळीव कुत्र्यांवर वर्षाकाठी २०० रूपयांचा कर लावून महानगरपालिकेने शहरवासियांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मनपाच्या या निर्णयावर सामान्य नागरिकांसह विरोधकांनीही नाराजी व्यक्त केलीय.
Feb 28, 2014, 08:39 AM IST