tax

Income Tax भरणाऱ्यांसाठी दोन दिलासादायक बातम्या, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जुन्या योजनेंतर्गत, कर मागण्यांविरोधात ऑनलाइन सुनावणी घेण्यात आली.

Dec 31, 2021, 04:52 PM IST

Income Tax Alert : या 5 गोष्टींचा व्यवहार कॅशने कराल तर पुरते फसाल, जाणून घ्या आयकर नियम

आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवहारांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

Dec 28, 2021, 08:51 PM IST

पगारावरील Tax वाचवण्यासाठी हे 10 पर्याय वापरुन भविष्याची तरतूद आत्ताच करा....

कुठे आणि कशी गुंतवणूक करावी जेणेकरुन पगारावरील कर कमी होईल हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

Jul 29, 2021, 06:04 PM IST

Income Tax ने दिला दिलासा, 50 लाखाहून अधिकचे शेअर खरेदी करताना TDS वजा करण्याची गरज नाही !

TDS on Shares and Commodities: Income Tax ने दिला मोठा दिलासा आहे. आता 50 लाखांच्या खरेदीवर कर द्यावा लागणार नाही.  

Jul 5, 2021, 07:50 AM IST

Corona बाधितांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा

  केंद्र सरकारने (Central Government) कोरोना बाधितांना (Corona affected) दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.  

Jun 25, 2021, 09:32 PM IST

कंगना झाली कंगाल; टॅक्स भरण्यासाठी देखील नाही पैसे

 नुकतंच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आर्थिक संकटात सापडल्याची कबुली दिली.

Jun 11, 2021, 11:53 AM IST

करदात्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, जाहीर केली नवी करप्रणाली

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे.  

Aug 13, 2020, 12:41 PM IST

१ जुलै : आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली

याच दिवशी जगाच्या इतिहासात अन्य महत्त्वाच्या घटना देखील घडल्या आहेत. 

 

Jul 1, 2020, 08:56 AM IST
Delhi Government Rise 70 Percent Tax On Alcohol PT35S

दिल्ली | दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स

Delhi Government Rise 70 Percent Tax On Alcohol

May 5, 2020, 10:00 AM IST
BMC budget at Rs 33,441.02 cr, no increase in general tax PT1M36S

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद

Feb 5, 2020, 01:05 AM IST
BMC budget at Rs 33,441.02 cr, no increase in general tax PT2M5S

मुंबई । महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचं ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा लादण्यात आलेला नाही. तर महसुलात वाढ होईपर्यंत रिक्त पदांवरील भरती तसंच निवृत्तीमुळं रिक्त होणारी पदं भरली जाणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली.

Feb 4, 2020, 04:40 PM IST

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नाही, नोकरभरती बंद

मुंबई महापालिकेचे ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला.  

Feb 4, 2020, 04:25 PM IST

Budget 2020 : २.५ ते ५ लाखांपर्यत उत्पन्न, ५ टक्के कर द्यावा लागणार

२.५ ते ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला ५ टक्के कर भरावा लागणार आहे. 

Feb 1, 2020, 04:39 PM IST