चहा सोबत खाऊ नका 'हे' पदार्थ, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
सकाळी आणि संध्याकाळी चहा पिताना सोबत काहीतरी खाणं होत असतं. पण असे काही पदार्थ आहेत जे चहासोबत खाल्याने त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होतो.
Feb 28, 2024, 08:27 PM ISTचहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...
Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
Feb 25, 2024, 05:06 PM ISTचहा नेमका कसा बनवायचा? दूध कधी टाकायचं? जाणून घ्या योग्य पद्धत
How To Make The Perfect Cup Of Tea : अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात बेड टी ने करतात. तर काहीजण दिवसभरात नुसता चहाच पित असतात. भारतात या पेयाला कोट्यवधी लोकांचं प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. आपल्याला चहा घरी बनवायला आवडतो जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण तो बनवतो आणि पितो. तरी त्यामध्ये चहापावडरचे प्रमाण चुकते..तुम्हाला जर बेस्ट चहा बनवायचा असेल तर जाणून घ्या सोपी रेसिपी...
Feb 21, 2024, 04:49 PM ISTआधी की नंतर, चहा बनवताना त्यात आलं नेमकं कधी टाकावं?
How to make perfect adrak chai : मला चहा प्याल्याशिवाय काहीच सुधरत नाही, चहा म्हणजे जीव की प्राण... असं म्हणणारेही तुम्ही अनेकजण पाहिले असतील. यापैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता?
Jan 30, 2024, 12:49 PM ISTचहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
Jan 27, 2024, 12:29 PM ISTचहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?
Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....
Jan 20, 2024, 02:25 PM IST'ही' अभिनेत्री दिवसाला पिऊ शकते 93 कप चहा
आपल्यापैकी अनेक जण चहा प्रेमी आहेत. दिवसाला आपण अनेक कप चहा रिचवतो. चहा प्रेमींच्या यादी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ती दिवसाला 93 कप चहा पिऊ शकते असं अभिनेत्याने सांगितलं आहे.
Jan 15, 2024, 10:12 AM ISTभारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ
भारतीयांना आवडतो चहा; तर पाकिस्तानात 'या' ड्रिंकची क्रेझ
Jan 11, 2024, 11:16 PM ISTअंड्यासोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा...
आपण अंड्याचे अनेक प्रकार पदार्थाच्या माध्यमातून खात असतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
Jan 11, 2024, 05:22 PM ISTकाळेकुट्ट पडलेले चहाचे गाळणे साफ करण्याची योग्य पद्धत
दिर्धकाळ गीळणीत चहा पावडर साचुन रहाते त्यामुळे ती अस्वच्छ होते. चला तर गाळणी स्वच्छ करण्याचे योग्य पद्धती बघुया. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर भांडी अस्वच्छ दिसणार नाही.
Dec 29, 2023, 06:03 PM IST
सतत चहा प्यायल्याने चेहरा काळा पडतो?
Drinking Tea: चहाचा स्किन कलरशी काही संबंध नाही, असे संशोधन सांगते. व्यक्तीच्या स्किनचा रंग हा मेलानिन जेनेटिक्सवर आधारित असतो. यामुळे कोणी गोरा, कोणी सावळ्या रंगाचा असतो. योग्य प्रमाणात चहा प्यायल्याचे अनेक फायदे आहेत.
Nov 20, 2023, 06:44 PM ISTNagpur News | चहा दिला नाही म्हणून डॉक्टरने ऑपरेशन अर्ध्यावर सोडलं
Nagpur Doctor Left Operation In Between For Not Getting Tea
Nov 7, 2023, 09:20 AM ISTसकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच
रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.
Oct 21, 2023, 03:39 PM IST...अन् बायडन यांनी त्या महिलेला सर्वांसमोर मारली मिठी; माथ्याचं घेतलं चुंबन
Biden In Israel: इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या प्रांतांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी मोठ्याप्रमाणात घुसखोरी करुन हिंसाचार केला.
Oct 20, 2023, 01:53 PM IST