हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...
हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या, जास्त चहा पिल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम.
Dec 24, 2024, 12:10 PM ISTतुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार
Tea and Cigarette Side Effects : चहा - सुट्टा हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं समोर आलंय. या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळ तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या राहते.
Dec 15, 2024, 07:24 PM ISTकडक चहा बनवण्यासाठी किती वेळ उकळवाल? Tea किती गरम असताना पिणं गरजेचं?
How to make perfect tea: अनेकदा अतिशय घाईघाईत चहाच्या भांड्यात पाणी, साखर, चहा पावडर एकत्र करुन तो उकळला जातो. पण खरंच असा चहा बनतो का? अजूनही बऱ्याच लोकांना कडक चहा बनवतो येत नाही. चहा किती वेळ उकळायला हवा? तसंच चहा पिण्याकरिता तो किती तापमानात पिणे योग्य आहे? असा देखील प्रश्न उभा राहतो.
Dec 14, 2024, 11:08 AM ISTडायबिटीसचे रुग्ण गुळाची चहा पिऊ शकतात का? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
बदललेली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
Dec 3, 2024, 08:11 PM ISTButter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
Homemade Butter Tea : चहा सगळ्यांनाच आवडतो, पण तुम्ही कधी बटर चहा चाखला आहे का? नसेल तर या चहाची अनोखी चव तुम्ही अजून घेतली नसेल तयार आम्ही सोपी रेसिपी शेअर करत आहोत.
Nov 29, 2024, 09:07 AM ISTचहा बनवताना आलं नेमकं कधी टाकावं? बरेचजण 'ही' चूक करतात
चहा हा अनेकांचा जिन्हाळ्याचं विषय आहे. दररोज सकाळ संध्याकाळ अनेकांना हमखास चहा लागतो.
Nov 26, 2024, 07:48 PM ISTठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही
चहाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आलं त्यामध्ये टाकलं जातं. चहामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणात टाकल्यास चहा उत्कृष्ठ होते. पण 99% लोकांना सर्वोत्कृष्ठ चहा बनवताच येत नाही.
Nov 13, 2024, 06:55 PM ISTचहा पिण्याच्या 20 मिनिटेआधी खा बदाम, शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल
चहा पिण्याच्या 20 मिनिटेआधी खा बदाम, शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल
Nov 7, 2024, 06:49 PM ISTचहाची तल्लफ तुम्हाला बनवतेय पेशंट, प्रत्येक घोटासोबत गिळले जात आहेत अनेक रोग
चहाची तल्लफ तुम्हाला बनवतेय पेशंट, प्रत्येक घोटासोबत गिळले जात आहेत अनेक रोग
Oct 28, 2024, 01:29 PM ISTTEA चा फुल फॉर्म माहितीये का? चहाप्रेमी सुद्धा सांगू शकणार नाहीत
Tea Full Form in Marathi: TEA चा फुल फॉर्म माहितीये का? चहाप्रेमी सुद्धा सांगू शकणार नाहीत. भारतात चहा हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. चहा प्यायली नाही तर अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही.
Oct 18, 2024, 01:27 PM ISTTEA चा फुल फॉर्म काय आहे? 90% चहाप्रेमींना माहितच नाही
Trending Quiz What is the Full form of TEA 99 Percent Peoples dont know: TEA चा फुल फॉर्म काय आहे? 90% चहाप्रेमींना माहितच नाही. अनेक खाद्यपदार्थांचे फुल फॉर्म आपण दैनंदिन जीवनात वापरतो
Oct 16, 2024, 03:26 PM ISTएका दिवसात 5 कप चहा प्यायल्याने काय होईल?
चहा ही भारतातीलच नाही तर जगातील पॉप्युलर ड्रिंक्सपैकी एक आहे. थकवा दूर करण्यासाठी अनेकजण चहाचे सेवन करतात.
Oct 13, 2024, 04:56 PM ISTगुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात
Jaggery Tea Making Tips: गुळाचा चहा बनवताना फाटतो? 99 टक्के लोकं 'ही' चूक करतात. बऱ्याचदा घरी गुळाचा चहा बनवताना तो फाटतो. तेव्हा गुळाचा चहा फाटू नये म्हणून काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 05:59 PM ISTचहा बनवताना चहापत्ती नेमकी कधी टाकावी? 99 टक्के लोक इथं चुकतात
काहीजण चहा बनवताना चुकीची पद्धत वापरतात ज्यामुळे चहाची चव बिघडते आणि अनेकदा त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
Sep 29, 2024, 07:44 PM ISTचहामध्ये टाका चिमूटभर मीठ, मिळतील आश्चर्यकारक फायदे
चहामध्ये चिमूठभर मीठ टाकण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. भारतातील ओडिसा, काश्मीर, बंगाल इत्यादी ठिकाणी तसेच चीनमध्ये सुद्धा मीठ असलेला चहा प्यायला जातो.
Sep 27, 2024, 07:21 PM IST