दराडेबाईंचा दरोडा! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं 44 जणांना 5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप होतोय. दराडेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Aug 8, 2023, 07:35 PM ISTScam News : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे
MHADA, Arogya And TET Exam Scam ED Inquiry : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाणार आहे. (TET, MHADA Exam Scam) कारण ईडीने याची कागदपत्र मागून घेतली आहे.
Aug 6, 2022, 03:21 PM ISTVideo | पार्थ चॅटर्जी यांना दणका! ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळातून केली हकालपट्टी
Parth Chatterjee sacked from the cabinet
Jul 28, 2022, 06:45 PM ISTVideo | पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा: अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडलेले पैसे पार्थ चॅटर्जीचे
50 Crore Rupees Of Parth Chatterjee Statement Of Arpita
Jul 28, 2022, 05:05 PM ISTVIDEO । शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत
TET scam in Maharashtra has reached Rs 240 crore
Mar 6, 2022, 11:40 AM ISTशिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत, आतापर्यंत 14 जणांना अटक
TET Exam Scam : आता बातमी आहे शिक्षक भरती घोटाळ्याची. शिक्षक भरती घोटाळ्याची (Teacher recruitment scam) व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
Mar 6, 2022, 10:28 AM ISTVIDEO । शिक्षक भरती घोटाळ्यातील धक्कादायक माहिती
2018 Candidtaes Ineligible Made Eligible In Teacher Recruitment Scam
Feb 25, 2022, 11:50 AM ISTशिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील मोठी बातमी
Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) मोठी कारवाई करत तीन एजंट्सला अटक केली आहे.
Feb 19, 2022, 11:00 AM ISTशिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त
TET Exam Scam : म्हाडा भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा आणि सर्वात मोठा घोटाळा तो म्हणजे शिक्षक भरती घोटाळा. या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 300 बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत.
Feb 10, 2022, 09:15 AM ISTVIDEO | TET घोटळ्याप्रकरणी पोलिसांकडून आयएएस अधिकाऱ्याला अटक
pune police arrested ias sushil khodwekar for tet exam scam
Jan 29, 2022, 03:45 PM ISTTeacher Recruitment Scam | शिक्षक भरती घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला अटक
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी (Teacher Recruitment Scam) प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
Jan 29, 2022, 02:36 PM ISTनांदेड: शिक्षक भरतीत घोटाळा? ऑडिओ क्लिप व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 09:31 PM ISTनांदेड: शिक्षक भरतीत घोटाळा? ऑडिओ क्लिप व्हायरल
धक्कादायक म्हणजे यात नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे भाजप आमदापर तुषार राठोड यांच्या नावाचाही उल्लेख काशीराम चव्हाणनं केलाय. मात्र या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा राठोड यांनी केलाय
Apr 24, 2018, 09:24 PM IST