team india captain

Virat Kohli नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर #SunoKohli ट्रेंड, नक्की कारण काय?

 विराट कोहली (Virat Kohli) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. नेटीझन्स विराटवर सडकून टीका करत आहेत.

 

Oct 18, 2021, 06:02 PM IST

T20 World Cup मध्ये पाकिस्तान टीम इंडियाला पराभूत करेल : शोएब अख्तर

ICC T20 World Cup ला 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे.

Jul 23, 2021, 11:05 PM IST

येत्या पाच वर्षात विराट सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणार, 'या' दिग्गज गोलंदाजाची भविष्यवाणी

सर्वाधिक शतकांचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावे अबाधित आहे. सचिनने एकूण 100 शतकं लगावली आहेत.

Jul 23, 2021, 05:04 PM IST

WTC Final मध्ये पराभूत झाल्यानंतर कॅप्टन विराट भावूक, टीम इंडियाबद्दल काय म्हणाला?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील राखीव दिवशी टीम इंडियाचा पराभव झाला.

Jun 24, 2021, 10:52 PM IST

India Tour England | "टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर विराटवर अवलंबून नाही"

भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. 

May 30, 2021, 07:01 PM IST

...म्हणून विरुष्काने वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवलंय, विराटकडून खुलासा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना 11 जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. 

May 29, 2021, 09:12 PM IST

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा 'हा' बॅट्समन सर्वाधिक धावा करणार, Monty Panesar चा दावा

 टीम इंडिया (Team India)  लवकरच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. 

May 28, 2021, 09:20 PM IST

टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजाला नंबर 1 बॉलरला पछाडत किर्तीमान करण्याची सुवर्णसंधी

टीम इंडिया न्यूजीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. या सामन्यात आर अश्विनला या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.  

May 28, 2021, 05:28 PM IST

World Test Championship | इंग्लंड दौऱ्याआधी 'या' दिग्गजाचा विराटला सल्ला, म्हणाला...

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया 2 जूनला रवाना होणार आहे.  

May 28, 2021, 04:11 PM IST

धोनीची मुलगी 'जिवा'चा पहिला व्हिडिओ वायरल

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं गुरूवारी आपल्या मुलीचा जिवाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्ट केला. पहिल्यांदाच धोनीच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानं सोशल मीडियावर तो चांगलाच वायरल झालाय.

Aug 17, 2015, 03:55 PM IST