Samsung कि Apple, कोण आहे Smartphones चा बादशाह? आकडेवारी आली समोर
Technology : गेल्या काही काळात स्मार्टफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करतात. अशात स्मार्टफोनच्या बाजारात कोणत्या मोबाईल कंपनीने बाजी मारली आहे, याची आकडेवारी समोर आली आहे.
Apr 16, 2024, 03:42 PM ISTभारतातील पहिली कार कोणी विकत घेतली होती?
Automobile : भारतात ऑटोमोबाईलचं मोठं मार्केट आहे. आजच्या घडीला देशात अनेक कंपन्यांच्या विविध चारचाकी गाड्या उपलब्ध आहे. याती काही लाखांपासन करोडोपर्यंतच्या गाड्या उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पहिली कार कोणी आणि कोणत्या साली विकत घेतली होती.
Mar 26, 2024, 09:30 PM ISTAnti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?
आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप...
Mar 16, 2024, 06:01 PM ISTव्हॉट्सअॅपचं नवं फीचर! लॉक केलेल चॅट्स राहाणार सीक्रेट,कसं ते जाणून घ्या
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर्स अपडेट करत असतात. आता मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आणखी एक विशेष फिचर सुरू केले आहे.
Mar 11, 2024, 05:20 PM ISTमृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या
Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.
Feb 23, 2024, 09:26 PM ISTआता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा
IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे.
Feb 23, 2024, 07:17 PM ISTफेसबुकपासून थ्रेड्स...तुमच्या अॅपमध्ये मेटाचे 'हे' नवं फिचर आलंय का?
Meta New Feature: एक युजर एकावेळी फेसबुक आणि थ्रेड्स दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात.
Feb 23, 2024, 02:22 PM ISTमागच्या 6 महिन्याची कॉल हिस्ट्री हवीय? करा फक्त एवढंच
टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना यासाठी पर्याय देतात. अनेकांना याबद्दल माहिती नसते.
Feb 10, 2024, 04:41 PM ISTJCB चा रंग पिवळाच का असतो? 'या' मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल
JCB's real name and why it has Yellow colour : जेसीबीचं खरं नाव काय आणि पिवळ्या रंगाचीच का असते ही मशीन?
Feb 9, 2024, 05:47 PM ISTबँक मॅनेजरच झाली सायबर शिकार, गमावले तब्बल इतके लाख
Cyber Crime : मोबाईलचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. यापासून वाचवण्यासाठी सरकार आणि बँकेकडून लोकांना वेळोवेळी खबरदारी बाळगण्याचं आव्हान केलं जातं.
Jan 15, 2024, 03:34 PM ISTअश्मयुगात आजची टेक्नोलॉजी असती तर...; आदीमानवाचे थक्क करणारे फोटो
Aadimanav Advance Technology: अश्मयुगातील मानवाकडे आजचं तंत्रज्ञान असतं तर?
Jan 1, 2024, 11:25 AM ISTWhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन
Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात.
Dec 30, 2023, 05:35 PM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आता कसा दिसतो? AI ने बनवले फोटो
Dawood Ibrahim AI Photo : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिवंत नाहीए, त्याच्यावर विषप्रयोग झाला अशा अनेक बातम्या गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पसरल्या आहेत. पण त्याच्या जवळच्या लोकांनी दाऊद एकदम फिट असल्याचं म्हटलंय. यादरम्यान दाऊद आता कसा दिसत असेल याचे काही फोटो एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Dec 19, 2023, 06:51 PM ISTYouTuber ने घरात लावला सीसीटीव्ही; हॅकरने हॅक करत घरातले आक्षेपार्ह व्हिडिओ केले व्हायरल
Bandra YouTuber CCTV Video Viral: कार्यालयात, दुकानात आणि मॉलमध्ये सुरक्षेसाठी अनेकजण CCTV लावतात. काही जण आपल्या घरातही सीसीटीव्ही लावतात. पण मुंबईतल्या एका युट्यूबरला घरात सीसीटीव्ही लावणं चांगलंच महागात पडलं. हॅकरने त्याचा सीसीटीव्ही हॅक करत प्रायाव्हेट व्हिडिओ शेअर केले.
Dec 15, 2023, 02:39 PM ISTविराट कोहली वापरत असलेला ईअरबड्स आहे खूपच खास? पाहा फिचर आणि किंमत
Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानात आणि मैदानाबाहेरही फिटनेसच्या बाबतीत जागरुक असतो. विराट कोहली वापरत असलेले अनेक गॅझेट्सही चर्चेत असतात. नुकताच तो वापरत असलेल्या ईअरबड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Dec 7, 2023, 04:43 PM IST