रेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'
आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Jul 9, 2014, 10:16 PM ISTसॅमसंगचा नवा `गॅलेक्सी झूम K` लॉन्च!
सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे.
Apr 29, 2014, 01:43 PM IST`आयबीएम` देणार १५ हजार कर्मचाऱ्यांना डिच्चू
आयटी क्षेत्रात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या `आयबीएम` या संस्थेनं कामगार कपातीचा निर्णय घेतल्यानं उद्योग क्षेत्राला एकच धक्का बसलाय.
Feb 14, 2014, 09:52 PM ISTतयार झालाय ‘रोबोट`चा मेंदू
आज्ञा मानणारे (फॉलोअर) ‘रोबोट’ आपल्याला माहितीयेत. मात्र आता ‘रोबोट` स्वतः विचार करू शकणार आहेत. भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने ‘रोबोट`साठी ही नवी प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे.
Sep 30, 2013, 01:12 PM ISTचीनचा वेगवान सुपरकॉम्प्युटर
भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.
Jun 18, 2013, 02:13 PM ISTभारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत
जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.
Dec 29, 2011, 04:26 PM ISTगुगलचं नवं 'स्कीमर'
आता गुगलने आणखी एक गुगली टाकत नवे वेब अॅप्लिकेशन बाजारात आणले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांसाठी 'स्कीमर डॉट कॉम' सोशल नेटवर्किंग साइट गुगलतर्फे सुरू करण्यात आली आहे. फेसबुकच्या 'इव्हेण्ट्स'प्रमाणेच स्कीमरमध्येही अॅक्टिव्हिटीज आणि इव्हेण्ट्सचा पर्याय असणार आहे.
Dec 13, 2011, 04:23 PM IST