राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश
राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थान यांना उद्यापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार नोटा बॅकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.
Dec 29, 2016, 11:25 AM ISTसाईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी
नाताळच्या लागून आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला.
Dec 25, 2016, 09:35 PM ISTअधिकृत मंदिरं अनधिकृत ठरवून पाडली जातायत - विहिंप
अधिकृत मंदिरं अनधिकृत ठरवून पाडली जातायत - विहिंप
Dec 12, 2016, 09:25 PM ISTशिर्डी संस्थानाकडून मुनगंटीवारांचा अपमान
साई समाधी शताब्दी वर्ष 2017 साली विजयादशमी ला साजरा होत आहे.
Dec 11, 2016, 10:19 PM ISTमहालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 2, 2016, 06:21 PM ISTनाशिकच्या मंदिरांतली 75 लाखांची रक्कम चलनात
मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेटीतील पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे.
Nov 21, 2016, 08:02 PM ISTनाशिक - मंदिरातील दानपेट्या उघडण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 08:29 PM ISTनागपुरात तरुणाचा मंदिरासोबत सेल्फी काढताना मृत्यू
नागपुरात मनोज भुते या तरूणाचा मंदिरासोबत सेल्फी काढताना मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध रामटेक गडमंदिरात एका तरुणाचा सेल्फी काढताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या भगवान नगर परिसरातील मनोज राहत होता.
Nov 16, 2016, 05:52 PM ISTशिर्डीच्या दानपेटीत हजाराच्या नोटांचा खच
शिर्डीच्या दानपेटीत हजाराच्या नोटांचा खच
Nov 12, 2016, 08:37 PM ISTतुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
Nov 11, 2016, 02:33 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी देवस्थानांकडे धाव
काळा पैसा पांढरा करण्यासाठी नागरिकांनी आता देवस्थानांकडे आपला मोर्चा वळवलाय. काही मंदिरांमध्ये त्यासाठी फोन आल्याचीही चर्चा आता रंगू लागलीय. तर दुसरीकडे मंदिरांमध्यल्या अधिकृत देणगीत कमालीची घट झाल्याचं पुढं आली आहे.
Nov 10, 2016, 09:46 PM IST'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM IST'मंदिरासाठीचा पैसा आरोग्यासाठी वापरावा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:02 PM ISTमंदिरात भरते जिल्हा परिषदेची शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 09:05 PM ISTमंदिरात गेल्याच्या चर्चांवर सोहाअली खानचं चोख प्रत्युत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अमृतसरचं सुवर्णमंदिर आणि गणपती मंडळात जाण्याविषयी सोहाने सोशल मीडियामध्ये उठणाऱ्या प्रश्नाचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 16, 2016, 11:29 AM IST