सिद्धिविनायक मंदिर २० जानेवारीपासून बंद
मुंबईचं श्रद्धास्थान असलेलं सिद्धिविनायक मंदिर येत्या २० जानेवारी - २५ जानेवारी दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन या काळात घेता येणार नाही.
Jan 18, 2016, 06:58 PM IST४०० वर्षांनंतर महिला आणि दलितांना मंदिराचे दरवाजे खुले
डेहरादून : गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना आता उत्तराखंडातील गढवाल इथल्या परशुराम मंदिरात प्रवेश यापुढे खुला होणार आहे.
Jan 16, 2016, 05:13 PM ISTनागपूर - आजीने नातवंडांना देवस्थानाला दान दिले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:12 PM ISTसिद्धेश्वर यात्रेत हुतात्म्यांना नमन
सिद्धेश्वर यात्रेत हुतात्म्यांना नमन
Jan 12, 2016, 09:47 PM ISTऐतिहासिक सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात
ऐतिहासिक सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात
Jan 12, 2016, 10:43 AM ISTवर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!
तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं.
Jan 2, 2016, 01:17 PM ISTनाशिकमधील तरुणांनी मंदिराची केली स्वच्छता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 10:20 PM ISTदेवांनाही थंडीचा कडाका, नागपूर मधील मंदिरात देवांनी ओढली शॉल!
राज्यात थंडीचा कडाका कायम असून यंदा राज्यातील हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही इतर शहरांमध्ये अधिक थंडीची नोंद झाली आहे. जिथं प्रत्येक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, शॉल तसंच इतर गरम कपड्यांचा वापर करत आहेत तिथं देवही थंडीपासून वाचू शकले नाहीयेत.
Dec 29, 2015, 04:54 PM ISTराहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं असा आरोप खुद्द राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळेस त्यांनी भाजपवरही टीका केली. राहुल गांधींनी म्हटलं की ही भाजप राजनिती करतंय आणि हे अस्विकार्य आहे.
Dec 14, 2015, 05:18 PM ISTत्र्यंबकच्या गर्भगृहात महिलांना NO ENTRY
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 01:23 PM ISTमन सुन्न, कोल्हापुरात असाह्य मातेची भवानी मंडपात प्रसुती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 05:31 PM ISTशनी शिंगणापूर : मंदिर विश्वस्ताचा वादानंतर राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:45 PM ISTभाजपचं 'पुन्हा मंदिर वही बनाएंगे'
अयोध्यातल्या राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पाठोपाठ भाजपनंही पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा बुलंद केलाय. तर त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीय.
Nov 23, 2015, 11:09 PM ISTसप्तश्रुंगी गडावरील रोप वे सुरू करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 01:00 PM IST