पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार
उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय.
May 13, 2016, 12:15 PM ISTविघ्न येण्यापूर्वीच रडू लागते ही मूर्ती!
हिमाचल प्रदेशच्या कानाकोपऱ्यांत देवी देवतांचा निवास असल्याचं मानलं जातं... याच्या अनेक कहाण्याही चांगल्याच प्रसिद्ध आहेत. अशीच एक कहाणी शक्तीपिठांपैंकी एक असलेल्या ब्रिजेश्वरी देवी माता मंदिर कांगडाशीही निगडीत आहे.
May 12, 2016, 04:35 PM ISTगंगोत्री-युमनोत्री मंदिर भाविकांसाठी खुलं
गंगोत्री-युमनोत्री मंदिर भाविकांसाठी खुलं
May 9, 2016, 10:35 PM ISTमॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर महिलांना बंदी
महिला मंदिर प्रवेशावरून राज्यभर भूमाता ब्रिगेडसह महिला संघटनानी आक्रमक भूमिका घेत राज्यभरातील मंदिरात आंदोलन सुरु केलं असतानाच महिलांनी मॅक्सी घालून मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी असल्याचा फलक डोंबिवलीच्या काही मंदिर प्रवेश दारावरच लावल्यामुळे डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
May 5, 2016, 06:17 PM ISTमहिलांना मंदिरात प्रवेश द्या- सिंधुताई
महिलांना मंदिरात प्रवेश द्या- सिंधुताई
Apr 24, 2016, 10:59 AM ISTमहिला प्रवेशानंतरही त्र्यंबकेश्वरमधला वाद सुरुच
महिला प्रवेशानंतरही त्र्यंबकेश्वरमधला वाद सुरुच
Apr 23, 2016, 11:06 PM ISTसाईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!
शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.
Apr 22, 2016, 11:54 AM ISTत्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश
त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश
Apr 21, 2016, 09:16 PM ISTत्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांनी मिळवला प्रवेश
तत्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आज अखेर स्वराज्य संघटनेच्या महिलांना प्रवेश मिळवलाय.
Apr 21, 2016, 08:17 AM ISTत्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना रोखले
त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना रोखले
Apr 20, 2016, 03:25 PM IST