temple

फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

फुकटात दिलं तरी मंदिरातून 'या' 3 गोष्टी चुकूनही आणू नका! काळ्या जादूचं कनेक्शन?

Sep 15, 2024, 06:33 PM IST

Vastu Tips : घरातील जिन्याखाली देव्हारा ठेवल्याने काय होतं?

Vastu Tips : पूर्वीसारखी मोठी घर नाहीत, अशात कमी जागेत अनेक गोष्टी समावून घेण्यासाठी घरातील कानाकोपरा वापरण्यात येतो. अशात घरात जर जिना असेल तर त्याच्या खालची जागेचाही उपयोग केला जातो. तुम्ही जिन्याखाली देव्हारा ठेवला असेल तर काय होतं जाणून वास्तूशास्त्र काय सांगतं.

Aug 28, 2024, 03:18 PM IST

हेच शिल्लक राहिलेलं; मंदिरातील दानपेटीवर लावला स्वत:चा QR Code; खात्यावर लाखोंची रक्कम जमा

QR Code in temple Viral news : मंदिरात क्यूआर कोड लावणारा नेमका आहे तरी कोण, याची माहिती मिळताच तुम्हालाही धक्काच बसेल. 

 

Aug 17, 2024, 10:08 AM IST
Devotees Crowd In Temple For Gurupornima PT3M13S

गुरूदर्शनासाठी भाविकांची गर्दी

Devotees Crowd In Temple For Gurupornima

Jul 21, 2024, 09:50 AM IST

धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्ट

युकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा

Jun 30, 2024, 03:31 PM IST

लोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा

Lonars Daityasudana Temple:  स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30 मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे. 

May 19, 2024, 12:00 AM IST

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे आहेत 'हे' 11 वारीचे मारुती

Hanuman Jayanti 2024 : महाष्ट्रात सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे हनुमानजी यांचे 11 मारूती मंदिर आहे. त्यांना 11 वारीचे मारुती असं म्हटलं जातं. या मंदिरांची स्थापना इ.स. 1645 ते 1655 या दहा वर्षांत समर्थ रामदास स्वामी यांनी केली. 

Apr 23, 2024, 02:15 PM IST

VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे. 

Apr 12, 2024, 01:53 PM IST

मंदिरात प्रवेश करुन अस्वलाची टोळी थेट शंकराच्या पिंडीजवळ पोहचली आणि... बुलढाण्यातील व्हिडिओ व्हायरल

बुलढाणा येथील एका मंदिरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही  अस्वल मंदिरात मुक्त संचार करताना दिसत आहेत.  

Feb 28, 2024, 08:46 PM IST