प्रथम मंदिर, मशीद आणि मग गुरुद्वारात जातात खुर्रम
सकाळी मंदिरमध्ये भाविकांना पाणी पाजल्यानंतर मशीदीत जाऊन सफाई आणि नंदर गुरूद्वारात लंगर खाऊ घालणे, हे झाल्यावरच रात्रीचे जेवण करणे ही दिनचर्या आहे मकनपूरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद खुर्रम यांची.
Oct 6, 2015, 09:42 PM ISTभारतात मंदिरात जाऊन बुडणाऱ्या फेसबूकला वाचविले - झुकरबर्ग
फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने रविवारी या गोष्टीचा खुलासा केला की फेसबूकच्या वाईट काळात त्यांनी भारतात जाऊन एका मंदिरात भेट घेतली होती.
Sep 28, 2015, 02:20 PM ISTआज वर्षातील शेवटची अंगारकी, सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 02:52 PM ISTमहत्त्वाची बातमी: आज वर्षातील शेवटची अंगारकी, पुढील वर्षी योग नाही!
गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग क्वचितच येतो. आज अंगारकी चतुर्थी आहे पण ती वर्षातली शेवटीच... यानंतर एकदम २०१७ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आहे. २०१६मध्ये एकही अंगारक योग नाही.
Sep 1, 2015, 11:30 AM ISTमंदिरातून क्षणात दोन लाखांची चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 05:41 PM ISTबिगर हिंदूंना सोमनाथ मंदिरात परवानगीशिवाय प्रवेश नाही
परवानगीशिवाय बिगर हिंदूंना गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात प्रवेश मिळणार नाहीय. बिगर हिंदूंना आता श्री सोमनाथ ट्रस्टची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबतचा सूचना फलकही मंदिराच्या आवारात लावलीय.
Jun 3, 2015, 08:11 PM ISTडोळ्यानं पाहिन रूप तुझे (३१ मे २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 10:36 AM ISTइंदापूर - दुष्काळाच्या झळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2015, 09:00 PM ISTचर्चा - स्वामी नारायण मंदिरात महिलांचा अपमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 08:34 PM ISTराहुल गांधी केदारनाथला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 07:51 PM ISTचोरांचा मंदिराच्या दानपेटीवर डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:40 PM ISTचोरांचा मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, नागपुरात हे चाललंय काय?
राज्याची क्राइम कॅपिटल अशी नवी ओळख तयार झालेल्या नागपुरात, गुन्हेगारांनी नुसता उच्छाद मांडला आहे. चोरांनी जितक्या सहजतेनं सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, यांच्यासह VIPच्या नातेवाईकांना आपलं टार्गेट बनवलंय. तितक्याच सफाईनं चोरट्यांनी मंदिराच्या तिजोरीवरही डल्ला मारलाय.
Apr 18, 2015, 09:11 PM ISTतुमच्याकडी सोने ठेवा बॅंकेत, सोन्यावर मिळणार व्याज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:10 AM ISTगुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज
देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे.
Apr 10, 2015, 08:58 AM ISTदगडूशेठ हलवाई मंडळाचा मोगरा फेस्टीवल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:53 PM IST