मंदिराचं कुलूप तोडून २२ लाखांची चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 10:24 AM ISTतुळजाभवानीचं मंदीर आतिषबाजीनं उजळून निघालं
तुळजाभवानीचं मंदीर आतिषबाजीनं उजळून निघालं
Sep 22, 2014, 04:37 PM ISTचर्च बनले मंदिर, ७२ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म
अलिगडमध्ये सेवंथ डे एडवेंटिस्टसशी संलग्न असलेले चर्च रातोरात शिवमंदिरात बदलण्यात आला. १९९५ मध्ये हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या ७२ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चर्चमध्ये ज्या ठिकाणी क्रॉस लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शिव प्रतिमा लावण्यात आली. हिंदू संघटनेने या ‘घर वापसी’ म्हटले आहे.
Aug 28, 2014, 10:43 AM ISTत्यानं शिवला 4 किलो सोन्याचा शर्ट!
Aug 3, 2014, 09:20 PM ISTघृष्णेश्वर मंदिरात अर्थवस्त्र प्रवेशासाठी भाविकांचा विरोध
Jul 21, 2014, 09:16 PM ISTगंगा घाटावर भावी पंतप्रधानांनी केली आरती!
प्रचारादरम्यान जी राहून गेली होती, ती गंगा आरती आज नरेंद्र मोदी वाराणसीत जाऊन करणार आहेत. यासाठी, ते वाराणसीत दाखल झालेत.
May 17, 2014, 06:19 PM ISTपाकिस्तानमध्ये लावली हिंदू मंदिराला आग!
पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात काही अज्ञात लोकांनी हिंदू मंदिराला आग लावल्याची हिंसक घटना घडलीय. दरवर्षी १४ एप्रिलला या मंदिरात यात्रेचे आयोजन केले जाते.
Mar 29, 2014, 02:49 PM ISTपाकिस्तानमध्ये मंदिर आणि धर्मशाळेला आग!
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात शनिवारी रात्री एक धक्कदायक घटना घडलीय. एका धर्मग्रंथाला अपवित्र केल्याचा राग धरून रागावलेल्या लोकांनी एक मंदिर आणि एक धर्मशाळेला आग लावली.
Mar 17, 2014, 04:22 PM ISTप्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.
Jan 25, 2014, 07:38 AM ISTनाशकात उभारणार शिवसेनाप्रमुखांचं मंदिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतींचं जतन व्हावं, यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आता मंदिर उभारणारेत. हे मंदिर केवळ त्यांचंच नसून शिवमंदिरात या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
Jan 20, 2014, 11:00 AM ISTतेलंगणात ‘सोनियाम्मा’ची मूर्ती तयार मंदिरही लवकरच
आपल्या देशात व्यक्तीपूजेचा सूर खूप दिसतो. आता तर कलाकार, क्रिकेटपटूंसोबत राजकारण्यांचेही मंदिर बनू लागले आहेत. स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आंध्रप्रदेशच्या एका आमदारानं सोनिया गांधींना `माँ तेलंगण`चा दर्जा देत, त्यांचं मंदिर उभारणार असल्याचं सांगितलंय.
Jan 9, 2014, 04:10 PM ISTक्रिकेटच्या देवाचं बिहारमध्ये होणार मंदिर!
सचिन तेंडुलकर आता नावाचाच देव राहिला नाही तर खरोखरच त्याचं आता मंदिर होतंय. बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही आज रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच होणार आहे.
Nov 20, 2013, 08:28 AM ISTसाईबाबांच्या दर्शनाची सशुल्क सेवा
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासवाल्यांचीही गर्दी वाढत होती.
Nov 17, 2013, 10:50 PM ISTमंदिरातल्या मुलासाठी अक्षयने बनवली खिचडी
हॉटेलमधल्या कुक पासून सुरू केलेल्या आपल्या करिअरमध्ये आज अक्षय कुमार एक सुपरस्टार बनला आहे. पण अजुनही काही जुन्या गोष्टींवरील त्याचं प्रेम कमी झालेलं नाही.
Sep 24, 2013, 04:36 PM ISTतलावाचा गाळ उपसताना सापडले दंतकथेतील मंदिराचे अवशेष!
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिग्रे गावामध्ये तळ्यातला गाळ काढताना एका प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तळ्याच्या मध्यभागी असलेलं मंदिर शेष नारायणाचं असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय.
May 28, 2013, 08:39 PM IST