temples

भारतातील या मंदिरांमध्ये करतात 'खलनायकांची' पूजा! जाणून घ्या तुम्ही कसे पोहोचू शकाल

Temples in India: आपल्या भारतात अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यात मंदिर आहे. या प्रत्येक मंदिराचे स्वतःची वैशिष्ट्य आहे. 

Nov 10, 2024, 08:39 AM IST

10 अशी मंदिरे ज्यांना आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी

या यादीत काही प्राचीन मंदिरे आहेत . ज्यांना नक्की भेट द्या . ही मंदिरे फार जूनी आहेत . यांना इतिहास लाभलेला आहे.  

Sep 20, 2024, 05:00 PM IST

शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर

साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं. 

Jul 10, 2024, 04:53 PM IST

रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी

राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थानसह  जिल्ह्यातील 47 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 25, 2023, 10:05 PM IST

मोकळ्या मनाने दान करा 'या' 3 गोष्टी; संपत्तीत होईल भरभराट

Chanakya Niti: चाणक्य यांनी सांगितलेल्या 3 गोष्टींबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती

Aug 9, 2023, 04:28 PM IST
Maharashtra Mandir Association Issue Dress Code For Temples PT1M32S

Maharashtra News | राज्यातील मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी

Maharashtra Mandir Association Issue Dress Code For Temples

May 27, 2023, 09:40 AM IST
Temples and mosques across the country have been the subject of controversy PT3M30S

Video | देशात मंदिर आणि मशिदी वादाने पुन्हा डोकं वर काढलं

Temples and mosques across the country have been the subject of controversy

May 24, 2022, 02:25 PM IST

कोरोनाचे सावट जाऊ दे ! आनंदी राहा, सुरक्षित रहा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Temples in Maharashtra to reopen  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुंबादेवीचे (Mumbadevi) दर्शन घेतले.  

Oct 7, 2021, 11:08 AM IST

राज्यात मंदिरे खुली करण्याचे महाविकास आघाडी सरकारचे संकेत

 Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोविड-19चे ( Covid-19) निर्बंध अद्याप आहेत.  

Sep 14, 2021, 07:51 AM IST