पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यातून आपण काय शिकायला हवं ?
आपल्या कळत नकळत आपण दहशतवाद्यांच्या हेतूंना खतपाणी तर घालत नाही ना ? याचा विचार करायला हवा.
Feb 15, 2019, 12:11 PM ISTपाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय
पाकिस्तानची राजनैतिक गळचेपी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
Feb 15, 2019, 11:10 AM ISTलष्कराचा ताफा तपासाविना बाहेर सोडू नका, गुप्तहेर यंत्रणांनी दिला होता इशारा
विना तपास जवानांचा ताफा सोडू नका, असे गुप्तहेर खात्याने आपल्या अहवालात म्हटले होते.
Feb 15, 2019, 08:57 AM ISTजम्मू काश्मीर ऑपरेशन ऑलआऊट : दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय
Feb 13, 2019, 08:58 AM ISTपुन्हा उरी हल्ल्याचा कट, सैन्यदलाकडून परिसरावर करडी नजर
या परिसरात कायमच सतर्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे
Feb 11, 2019, 11:03 AM ISTलष्कराच्या यादीतील १२ पैकी १० दहशतवाद्यांचा खात्मा
सर्वाधिक घातक दहशतवाद्यांची यादी तयार
Jan 14, 2019, 04:30 PM ISTसोहेल कासकरचे महिनाभरात भारतात प्रत्यार्पण ?
सोहेल हा दाउदचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे.
Jan 9, 2019, 08:43 AM IST'इसिस'चा राम जन्मभूमीवर आत्मघाती हल्ला करण्याचा डाव होता - सूत्र
टाईम बॉम्ब बनवण्याचा एक व्हिडिओ देखील एनआयएच्या हाती आलाय
Dec 27, 2018, 12:51 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा
मुळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा राहणारा
Dec 16, 2018, 02:11 PM ISTपुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा
राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूर ठोकरचंही नाव होतं
Dec 15, 2018, 01:15 PM ISTपत्रकार शुजात बुखारी यांचा मारेकरी दहशतवादी एन्काऊंटरमध्ये ठार
'द रायजिंद काश्मीर'चे मुख्य संपादक शुजात बुखारी यांची १४ जून रोजी गोळ्या घालून हत्या
Nov 28, 2018, 03:18 PM ISTदहशतवाद्याला जीवदान; 'त्या' आईला दिलेलं वचन लष्करानं पाळलं
शांतीच्या मार्गानं जायचं असेल तर लष्कर केव्हाही तयार...
Nov 27, 2018, 10:37 AM ISTफाशीनंतर सहा वर्षांनी जिवंत झाला अजमल कसाब
उत्तरप्रदेशात अजमल कसाबच्या नावानं जारी झालं रहिवासी प्रमाणपत्र...
Nov 20, 2018, 02:14 PM ISTदहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, एक जवान शहीद
या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं भागाला वेढा घातलाय
Oct 27, 2018, 01:01 PM ISTभारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.
Oct 13, 2018, 05:02 PM IST