terrorist

इंडियन मुजाहिद्दीनच्या 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याला अटक

दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय. 

Feb 14, 2018, 06:00 PM IST

जम्मू-काश्मीरमधल्या रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 11:09 PM IST

नवी दिल्ली | अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:15 PM IST

काबुलमध्ये २६/11 सारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये घुसले दहशतवादी

अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये काबुल्स इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.

Jan 21, 2018, 12:42 PM IST

भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैनिकांना मोठं यश मिळालं आहे. इथे सीआरपीएफ आणि आर्मीच्या एकत्र केलेल्या कारवाईत भारतीय सैनिकाकडून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Jan 15, 2018, 11:03 AM IST

पाकिस्तानी बंदुकीतल्या 'चीनी बुलेट'नं बुलेट प्रुफ जॅकेटही भेदले, धक्कादायक खुलासा

३१ डिसेंबर २०१७ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशीरा अचानक झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले होते. 

Jan 12, 2018, 02:35 PM IST

मदरशांमध्ये दहशतवादी तयार होतात : शिया बोर्डाचं मोदींना पत्र

शिया बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी पंतप्रधान मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात मदरशांबद्दल लिहिलंय. 

Jan 9, 2018, 06:10 PM IST

या दहशतवाद्याने केले कुलभूषण यांचे अपहरण

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेर असल्याचा आरोपाखाली कैदेत ठेवले आहे. याप्रकरणी भारतीय गुप्तचर विभागाने नवी माहिती दिली आहे. कुलभूषण यांचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्याची माहिती समोर आली आहे.

Jan 5, 2018, 10:41 AM IST

"जैश-ए-महंमद" झाली आता "अल मुराबितून"...

अमेरिकेच्या दबावामुळे मसूद अजहरने आपल्या संघटनेचं नाव बदललं आहे.

Jan 4, 2018, 05:57 PM IST

पॅलेस्टिनी राजदूत, पाकिस्तान आणि हाफीझ सईद

भारताच्या तीव्र आक्षेपामुळे नवीन राजदूताची नेमणूक होणार

Jan 1, 2018, 03:08 PM IST

सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, ३ जवान जखमी

अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तळावर घसून अंधाधूंद गोळीबार केला यामध्ये ३ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Dec 31, 2017, 07:53 AM IST

...तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आपला भूभाग गमावून बसेल

पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे वळत असून पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांनी केलीय.

Dec 16, 2017, 03:20 PM IST

हंडवारा भागात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

  उत्तर काश्मिरच्या हंडवारा भागात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक असावेत, असा दावा पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी केला. 

Dec 11, 2017, 10:45 PM IST

अमरनाथ हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत एक जवानही शहीद

अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Dec 5, 2017, 08:02 PM IST

पाकिस्तानमध्ये तालिबान्यांचा अंदाधुंद गोळीबार, १२ ठार

ाकिस्तानच्या वायव्य भागातल्या पेशावरमध्ये एका कृषी प्रशिक्षण संस्थेत तिघा बुरखाधारी तालिबानी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. 

Dec 1, 2017, 11:29 PM IST