terrorist

बांदीपोरात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे 

Aug 30, 2018, 08:51 AM IST

अनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू, इंटरनेट बंद

 चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस, सेना आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत 

Aug 29, 2018, 08:35 AM IST

लादेनच्या मुलाचं ९/११ हल्ल्याच्या हायजॅकरच्या मुलीशी लग्न

दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनच्या मुलाचं लग्न झालं आहे.

Aug 6, 2018, 07:28 PM IST

औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मित्रांनी सोडले नोकरीवर पाणी

गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या लाथाडून लष्करात येणार 

Aug 4, 2018, 08:49 AM IST

फेसबुककडून हाफिज सईदच्या 'चेल्यांची' अकाऊंटस बंद

बनावट फेसबुक खाती आणि पेजेस शोधून ती बंद करण्याच्या कामी स्थानिक अधिकाऱ्यांना मदत देऊ केली.

Jul 16, 2018, 05:53 PM IST

देवाडीवाला मोकाट, पाकिस्तान - दुबईनं केला भारताचा 'गेम'

दुबईनं भारताच्या पाठीत खंजीर खुपलाय...

Jul 13, 2018, 09:26 AM IST

पाकिस्तानातही 'संजू'चा बोलबाला; कमाई पाहून हबकले दहशतवादी

भारतीय हिंदी चित्रपट आणि कलाकारांची पाकिस्तानमध्ये वाढत असलेली लोकप्रियता तेथील कट्टरपंथीयांना चांगलीच खटकते आहे. 

Jul 11, 2018, 01:12 PM IST

काश्मीरमधील शस्त्रसंधीचा निर्णय मागे, 'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 17, 2018, 03:23 PM IST

दहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला

पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यानं पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकलीये. 

Jun 3, 2018, 05:48 PM IST

दहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 05:20 PM IST

फैजल दहशतवादी असू शकत नाही - भावाचा दावा

फैजल दहशतवादी असू शकत नाही - भावाचा दावा

May 14, 2018, 08:41 PM IST

मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक, मोठा कट उधळला

 मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

May 13, 2018, 06:31 PM IST

आता नवाझ शरीफ यांनाच सुरक्षेची गरज - उज्ज्वल निकम

नवाज शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलंय त्यामुळे तिथलं लष्कर आणि आयएसआय हे नवाज शरीफ यांना याबाबत जाब विचारतील,असंही निकम म्हणाले.

May 12, 2018, 11:12 PM IST