'लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी फार काळ जिवंत राहणार नाहीत'
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेवरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.
Nov 26, 2017, 11:30 PM ISTहाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Nov 24, 2017, 09:01 AM ISTजम्मू-काश्मीर | हंदवाड्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 05:12 PM ISTहंदवाडामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
कुपवाडातील हंदवाडामध्ये दहशतवादी लपून असल्याची माहिती सोमवारी सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं.
Nov 21, 2017, 02:48 PM ISTकश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा
उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
Nov 18, 2017, 09:30 PM ISTभारत-चीन सीमेवर 600 ड्रोन ठेवणार नजर
भारत-चीन सीमेवर आता केवळ जवानच नव्हे तर, ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तेही थोड्याथोडक्या नव्हे तर, तब्बल 600 ड्रोनच्या मदतीने. हे ड्रोन सुमारे 5 हजार मीटर उंचीवरून सीमा परिसरातील 10 किलोमीटरच्या परिसरावर बारीक नजर ठेऊन असतील.
Nov 11, 2017, 11:34 PM ISTसेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.
Nov 7, 2017, 11:53 AM ISTमुंबई । विमानतळावर आयसीसच्या संशयित दहशतवाद्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:50 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. तर, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.ॉ
Nov 3, 2017, 09:53 AM ISTअमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
Oct 27, 2017, 11:02 PM ISTहंदवाडा । एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांंना यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 02:42 PM ISTजम्मू काश्मीर।हंदवाडा। भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 02:36 PM ISTहाजीन| भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:10 PM ISTसुरुंगाच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट उध्वस्त
भारतीय सैन्य दलाने एक मोठी कामगिरी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अरनियामध्ये सुरुंगाच्या माध्यमातून भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
Sep 30, 2017, 08:52 PM ISTहिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश मिळालेलं आहे. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल कयूम नजर याचा खात्मा करण्यात आला आहे.
Sep 27, 2017, 08:17 AM IST