भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली; दिवसअखेर भारत ६ बाद १७४
भारतीय संघाची सुरुवात फारशी आश्वासक झाली नाही.
Sep 8, 2018, 10:39 PM ISTअंडरसनचा विक्रम, एकाच मैदानात १०० विकेट घेणारा पहिला फास्ट बॉलर
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताला ५ धक्के देणाऱ्या जेम्स अंडरसननं दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला धक्के दिले.
Aug 12, 2018, 05:57 PM ISTभारताच्या पराभवासाठी हा 1 बॉल ठरला कारणीभूत
या एका बॉलमुळे झाला भारताचा पराभव
Aug 5, 2018, 10:07 AM ISTइंग्लंडची भारतावर ३१ धावांनी मात, विराटची झुंज व्यर्थ
या पराभवामुळे विराट कोहलीची एकाकी झुंज व्यर्थ गेली आहे.
Aug 4, 2018, 05:10 PM ISTसामन्यात वाद, श्रीलंकेच्या खेळाडूंनी मैदानात येण्यास दिला नकार
श्रीलंकेच्या टीमने खेळण्यास दिला नकार
Jun 16, 2018, 09:47 PM ISTखऱ्या अर्थाने हा सामना ठरला ऐतिहासिक, भारताने ठेवला जगासमोर आदर्श
टीम इंडियाने जगासमोर ठेवलं उत्कृष्ठ उदाहरण
Jun 15, 2018, 08:13 PM ISTअफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक सामन्यात भारताचा दणदणीत विजय
भारताचा दणदणीत विजय
Jun 15, 2018, 05:40 PM IST109 रनवर ऑलआऊट अफगाणिस्तानने बनवले अनोखे रेकॉर्ड
भारत विरुद्ध अफगाणिस्तान ऐतिहासिक सामना
Jun 15, 2018, 03:32 PM ISTINDvsSA: खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला, दिवसअखेरीस आफ्रिका १७/१
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
Jan 26, 2018, 09:19 PM ISTINDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्टमध्ये रंगतदार अवस्थेत आली स्थितीत पोहोचली आहे.
Jan 26, 2018, 07:56 PM ISTभारतीय संघासमोर कसोटी वाचवण्याचं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 11:13 AM ISTक्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सामन्यापूर्वी 21 बंदुकांची सलामी
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
Jan 13, 2018, 12:06 PM ISTदक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया इतिहास बदलणार?
टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतेय. दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम गेल्या २५ वर्षात एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठ आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. फाफ ड्यूप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलर्सचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेलं.
Jan 5, 2018, 11:05 AM ISTदिल्ली टेस्टमध्ये कोहलीची सेंच्युरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 03:43 PM IST'हा' रेकॉर्ड करणारा चेतेश्वर पुजारा तिसरा भारतीय
कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये भारत आणि श्रीलंका हा पहिला टेस्ट सामना अनेक रेकॉर्डचा साक्षीदार ठरला.
Nov 20, 2017, 01:52 PM IST