thalaivi

Full List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा आज जाहिर करण्यात आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी तर दिग्दर्शनात पासून सगळ्याच क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणाला काय मिळालं. 

Aug 24, 2023, 06:27 PM IST

National Film Awards : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'हा' सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट!

National Film Award Winners 2023: 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Aug 24, 2023, 06:18 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

69th National Film Awards: 69th राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला आहे. तेव्हा जाणून घ्या कोणी कोणते पुरस्कार पटकावले आहेत. 

Aug 24, 2023, 06:01 PM IST

कंगना ऐवढी 'ढ' असून कसा मिळाला चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार; असं तुम्हाला वाटेल...

कंगनाने AIPMT परीक्षेसाठी तयारी केली होती; पण झालं  काही वेगळचं....

 

 

 

Mar 23, 2021, 03:56 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बॉलिवूडमध्ये झळकल्या होत्या जयललिता

जयललिता यांनी 104 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये केलं काम 

 

 

Mar 23, 2021, 03:10 PM IST

'महाभारताचं दुसरं नाव जयललिता...' 'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

कंगनाने  बजावलेल्या भुमिकेमुळे तिचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. 

 

Mar 23, 2021, 01:18 PM IST

कंगना मांडणार जयललिता यांचा अभिनय ते राजकारणापर्यंत प्रवास

राजकीय वर्तुळात कमालीचा दबदबा असणाऱ्या जयललिता यांचा 'थलायवी'...

Mar 23, 2021, 11:59 AM IST

'रोजा' फेम अभिनेत्याला ओळखलं?

 पुन्हा एकदा एका नव्या रुपात..... 

Jan 18, 2020, 10:32 PM IST

बनावट रुपामुळे बॉलिवूडची 'क्वीन' ट्रोल

तिच्यावर टीका होण्याचं प्रमाण जास्त होतं.

Nov 24, 2019, 11:39 AM IST