thane district

शाळेबाबत महत्वाची बातमी, आता ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद

Thane Munincipal Corporation : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ( School) 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. 

Jan 4, 2022, 08:15 AM IST

धक्कादायक : शाळकरी मुलांमध्ये 'गँग ऑफ वासेपूर', भांडणात विद्यार्थ्याची हत्या

लहान मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढलं? खेळण्याच्या वादात एकाची हत्या

Oct 26, 2021, 08:33 PM IST

Dry Days Again | 'दारुविक्रीचा लॉकडाऊन' | या जिल्ह्यात दारु विक्री आतापासून बंद

ठाणे जिल्ह्यात दारु न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे मद्यप्रेमींची अडचण होणार आहे. 

Apr 2, 2021, 07:54 PM IST

Corona : आतापर्यंत एका दिवसात कल्याण-डोंबिवलीत एवढ्या प्रमाणात नागरीक बाधित झाले नाहीत

कल्याण-डोंबिवलीत आज सर्वाधिक ७११ जण कोरोनाबाधित झाले आहेत, एका दिवसात एवढे रूग्ण बाधित

Mar 23, 2021, 10:40 PM IST

Corona : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी आकडा एवढा वाढला

ठाणे शहरासह जिल्ह्यात काल २ हजार १७३  व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या

Mar 23, 2021, 06:34 PM IST

कोरोना रुग्ण वाढल्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन- एकनाथ शिंदे

लॉकडाऊन उठवल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळालं.

Jun 28, 2020, 05:48 PM IST

ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील जिल्ह्यात बदल्या

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 

May 20, 2020, 03:18 PM IST

ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरात मद्यविक्रीला बंदी

ठाणे जिल्ह्यात मद्यविक्रीला अजूनही बंदीच

May 4, 2020, 11:59 PM IST

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; या संपूर्ण भागात शटडाऊन

गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय...

Apr 6, 2020, 08:35 PM IST

एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी

अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी.

May 2, 2018, 11:02 PM IST

मराठा क्रांती मोर्चाचं वादळ ठाणे जिल्ह्यातही

मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता ठाणे जिल्ह्यातही घोंघावतंय. सभा बैठकांच्या माध्यमातून ठाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

Oct 12, 2016, 10:12 AM IST

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात पाणी कपात

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30 टक्के पाणीकपात आजपासूनच लागू करण्यात आली आहे. 

Oct 21, 2015, 04:50 PM IST