संजय राठोड आणि गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ठाण्यातील शुभ निवास स्थानी आले दोन्ही नेते
Rathod And Gulabrao Patil Visiting CM Eknath Shinde at thane
Nov 28, 2024, 05:45 PM ISTकोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आघाडीवर, ठाण्यात शिंदे विरुद्ध केदार दिघे यांच्यात लढत
Eknath Shinde leading from Kopri Pachapakkhadi, Shinde vs Kedar Dighe fight in Thane
Nov 23, 2024, 08:55 AM ISTठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विजयाचे बॅनर
Chief Minister Eknath Shinde's victory banner in Thane
Nov 22, 2024, 08:45 PM ISTठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.
Nov 16, 2024, 11:42 PM ISTThane| ठाण्यातील हवेचा दर्जा खालवला, धुलिकणांचे प्रमाण 165 हून अधिक
Air quality in Thane deteriorated
Nov 4, 2024, 11:20 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात भरला उमेदवारी अर्ज, अजित पवार यांनी बारामतीत भरला अर्ज
Chief Minister Eknath Shinde filed his nomination form in Thane, Ajit Pawar filed his application form in Baramati
Oct 28, 2024, 08:40 PM ISTसंजय केळकरांचा उमेदवारी अर्ज भरताना फडणवीसांची उपस्थिती
Devendra Fadnavis Arrives Thane For Sanjay Kelkar File Nomination Form
Oct 28, 2024, 02:30 PM ISTThane News | ठाण्यात राज ठाकरे यांनी मिसळीवर मारला ताव
Raj thackrey Taste Misal in thane
Oct 18, 2024, 03:45 PM ISTटोलमाफीचा फायदा मुंबईकरांना की ठेकेदारांना? सरकारच्या टोलमाफीवर विरोधकांचा संशय
Mumbai Toll Free : राज्य सरकारनं मुंबईतल्या वेशीवरील टोलनाके टोलमुक्त केल्यानंतर या टोलमाफीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत. या टोलमाफीतून कुणाचा फायदा होणार आहे ,असा सवालही विरोधक सरकारला विचारत आहेत. टोलमाफीचं ओझं सरकारच्या तिजोरीवरच पडणार असल्याचंही विरोधकांनी आरोप केलाय.
Oct 14, 2024, 09:25 PM IST
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
Oct 14, 2024, 11:03 AM ISTराज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत.
Oct 11, 2024, 06:01 PM IST
मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा, ठाण्याच्या खाडीत खोदकाम सुरु....
Bullet Train : भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. देशातील पहिला सागरी बोगदा आपल्या महाराष्ट्रात उभारला जात आहे. बुलेट ट्रेनसाठी हा सागरी बोगदा निर्माण केला जात आहे.
Oct 7, 2024, 09:46 PM ISTमुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार
मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.
Oct 6, 2024, 10:41 PM ISTठाण्यात बिल्डरच्या मुलाला संपवले; हत्येनंतर तरुणी आणि मित्र इमारतीखाली सिगरेट पित उभे राहिले...
Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
Oct 6, 2024, 09:37 AM ISTठाण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
Prime Minister Narendra Modi criticized the Congress in a meeting in Thane
Oct 5, 2024, 09:40 PM IST