thane

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रो थेट लोकलला जोडणार, आज PM मोदी करणार भूमीपूजन

PM Modi Visit Mumbai: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यासाठी बीकेसी येथील मेट्रो स्थानकात तयारी करण्यात आली आहे.

Oct 5, 2024, 10:27 AM IST

उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार आरोही भारतातली नाही तर... राज कुंद्रासोबतही केलंय काम

Porn Star Riya Arrest : भारतात अश्लिल चित्रपटात काम करणाऱ्या रिया उर्फ आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे. रियाला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली असून बनावट पासपोर्टप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

Sep 27, 2024, 06:47 PM IST

चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...

Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिवा येथील एका चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडे आयकर विभागाने चक्क 382 कोटींची हिशोब मागितला अन् या व्यक्तीला धक्काच बसला.

Sep 26, 2024, 09:26 AM IST

राज ठाकरे CM एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार देणार? 'हा' चेहरा चर्चेत, नाव जवळपास निश्चित

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Navnirman Sena) सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान मनसे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. 

 

Sep 23, 2024, 03:35 PM IST
Thane Mumbai Sambhajinagar Ground Report MVA Nished Andolan PT9M26S

VIDEO|राज्यात आंदोलनाला आंदोलनाने उत्तर

Thane Mumbai Sambhajinagar Ground Report MVA Nished Andolan

Aug 24, 2024, 01:05 PM IST
Thane Cyber Cell Arrest One Girl In Spreading Rumours Of Badlapur PT1M2S

VIDEO| सोशल मीडियावर अफवा पसरवल्यानं तरुणीला अटक

Thane Cyber Cell Arrest One Girl In Spreading Rumours Of Badlapur

Aug 23, 2024, 11:50 AM IST
Traffic jam on Thane Bhiwandi Bypass PT2M53S

कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपी

Kalwa Hospital Molestation Case: ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय (Kalwa Municipal Hospital) परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Aug 20, 2024, 10:33 AM IST

धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग

Thane : ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापिलाक रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. 

Aug 19, 2024, 11:01 PM IST

ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार, इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी... पाहा कसा असणार मार्ग

Thane Ring Metro Rail Project : ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून यामुळे ठाण्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

Aug 16, 2024, 09:39 PM IST