गर्डर पूलर अडकल्याने घोडबंदरवर रात्रीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी
Thane Ghodbunder Road Hits Heavy Traffic Jam
Jul 28, 2024, 03:25 PM IST..म्हणून 3+ तास घोडबंदर रोडवरील एकही गाडी हलली नाही... रस्ता आहे की ट्रकचा पार्किंग लॉट?
Huge Traffic Jam: तीन तासांपासून अधिक काळ ठिकाणी एकही गाडी हलली नाही. यामुळे हा रस्ता आहे की ट्रकचा पार्किंग लॉट असा प्रश्न पडण्यासाठी परिस्थिती पाहायला मिळाली. ट्रक्सच्या गर्दीत लहान गाड्याची अडकल्या.
Jul 28, 2024, 09:02 AM ISTठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव; शिवप्रेमी संतापले
महाराष्ट्रातील गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत. येणाऱ्य़ा पिढीला इतिहास प्रत्यक्षात अनुभवता यावा यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. अशातच ठाण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. ठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत.
Jul 26, 2024, 05:02 PM ISTVIDEO|ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीच्या शाळांना सुट्टी
School Holiday in Thane New Mumbai Kalyan Dombivali
Jul 26, 2024, 09:25 AM ISTSchools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा
Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST
Pune Heavy Rain Alert: पुण्यात पावसाचे 3 बळी! अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांचा शॉक लागून मृत्यू
Pune Heavy Rain Updates: पुण्यातील पावसाने भुर्जी पावच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांचा जीव घेतलाय.
Jul 25, 2024, 10:16 AM ISTMaharashtra School Closed: राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुटी जाहीर
Maharashtra School Closed: अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 25, 2024, 09:49 AM ISTRaigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद
Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
Jul 25, 2024, 08:03 AM ISTठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाही
ठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...
Jul 24, 2024, 09:15 PM ISTKalyan Karjat Highway : मुसळधार पावसाने चिखलोली परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य
Kalyan Karjat Highway Potholes in Chikhloli area due to heavy rains
Jul 20, 2024, 10:00 AM ISTMumbai Rain Update : ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबईत मुसळधार पाऊस
Mumbai Rain Update Heavy rain in Thane Kalyan Dobinvali Navi Mumbai
Jul 20, 2024, 09:50 AM ISTCrime News : ठाण्यातील मंदिरात अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड, सासू आणि पतीला अटक
Thane Shil Phata Ganesh Ghol Temple : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
Jul 18, 2024, 11:10 PM ISTपावसामुळे कल्याण कचोरे टेकडीवरील दरड कोसळली; नागरिकांना स्थलांतराच्या सूचना
Landslide in Kalyan
Jul 15, 2024, 07:55 PM ISTमोदी आज महाराष्ट्राला देणार ₹29000 कोटीचं 'गिफ्ट'! CM शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टचाही समावेश
PM Modi In Mumbai Today Rs 29000 Crore Projects: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते राज्यातील अनेक प्रकल्पांचं भूमीपूजन, लोकार्पण, उद्घाटन करणार आहेत. हे प्रकल्प नेमके कोणते हे पाहूयात...
Jul 13, 2024, 08:17 AM ISTठाणे हादरलं! मंदिरात आलेल्या तरुणीला तीन पुजाऱ्यांनी भांग देऊन अत्याचार केला आणि नंतर...
Thane News : धक्कादायक घटनेने ठाणे जिल्हा हादरला आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यावर पुजारी थांबला नाही, तर त्या तरुणीची त्याने निर्घृण हत्याही केली.
Jul 12, 2024, 10:34 PM IST