PM मोदींचा मुंबई दौरा, ठाणे- बोरीवली दुहेरी मार्गाचे भूमिपूजन करणार; काय आहे हा प्रकल्प?
Twin Tunnel Project: पंतप्रधान मोदी शनिवारी 13 जुलै मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे भूमीपूजन केले जाणार आहे.
Jul 12, 2024, 07:36 AM IST
भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, शाळकरी मुलांसह 50-55 जणांना चावा, संतापलेल्या लोकांनी...
Bhiwandi Stray Dog : राज्यात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा आजही कायम आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज वाढ होत आहे. आता भिवंडीत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तब्बल 50 ते 55 जणांना चावा घेतला. यात शाळकरी मुलांचाही समावेश आहे.
Jul 9, 2024, 03:06 PM ISTमुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय
नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 8, 2024, 10:15 PM ISTMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप
Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.
Jul 1, 2024, 10:25 AM ISTमाळशेजचं सौंदर्य आणखी खुलणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी, देशात प्रथमच असं घडणार
Malshej Ghat Skywalk: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस पडतो. अशावेळी पर्यटकांची पावलं आपसूकच माशळेजकडे वळतात.
Jun 29, 2024, 11:16 AM IST
Maharashtra| पुढील 24 तासांत मुंबई, उपनगरात जोरदार पावसाची शक्यता
IMD Orange And Yellow Alert Across Mumbai And Various Parts Of Maharashtra
Jun 27, 2024, 10:25 AM ISTठाण्यातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवरला आग
Thane Fire Breaks Out At Arjun Tower
Jun 22, 2024, 11:40 AM ISTपत्र्याची शेड फुटबॉल टर्फवर पडल्याने 6 जण जखमी
Thane Patra Shed Collapse On Football Truf Six Boys Injured
Jun 22, 2024, 11:25 AM ISTThane news: ठाण्यात मोठी दुर्घटना; इमारतीच्या पत्र्याची शेड टर्फवर कोसळून 6 जण जखमी
Thane news: रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाण्यातील रौनक पार्क, बी 2 इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठा. म.पा. टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती कोसळली. गावंड बाग या ठिकाणी फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते.
Jun 22, 2024, 08:06 AM ISTतोंडात कागदाचा बोळा कोंबून 9 वर्षाच्या पोटच्या मुलाची हत्या; ठाण्यातील धक्कादायक घटना
ठाण्यात (Thane) बापानेच आपल्या 9 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत असलेल्या निर्दयी बापाने कागदाचा गोळा मुलाच्या तोंडात कोंबला. यामुळे गुदमरुन मुलाचा मृत्यू झाला.
Jun 12, 2024, 05:52 PM IST
Loksabha Election 2024 | केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराविरोधातली लढाई, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
Rahul Gandhi Reaction on 2024 Lok sabha Election Results
Jun 4, 2024, 08:00 PM ISTLok Sabha Election Results | ठाण्यातील मतदारांचे आभार मानतो, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Lok Sabha Election Results 2024 thane eknath shinde reaction Thanks to the voters
Jun 4, 2024, 06:40 PM ISTमध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज संपणार
मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज संपणार
Jun 2, 2024, 12:00 PM ISTमुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM IST