thane

माळशेज घाटात एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी थोडक्यात बचावले

ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला, यात 15 जण किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

May 29, 2023, 07:23 PM IST

माणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे

कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे. 

May 28, 2023, 10:59 PM IST

कुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध! जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी

कुत्र्याला पोटच्या लेकरासारखा जीव लावला. त्याचा सांभाळ केला. त्याला कुटुंबाचे नाव दिले. त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत वर्षश्राद्ध देखील घालण्यात आले. 

May 28, 2023, 10:05 PM IST

नातेवाईकाच्या घरी गेला आणि इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला; ठाण्यातील धक्कादायक घटना

मृत व्यक्ती हा ठाण्यात आपल्या नातेवाईकाकडे आला होता. अचानक 24 मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.  

May 27, 2023, 11:37 PM IST

मृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ

अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता मृतदेह आढळून आला. मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. 

May 27, 2023, 10:23 PM IST

जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे; ठाणे पोलिसांनी दाखल केलं 500 पानी आरोपपत्र

अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी  500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. 

May 24, 2023, 10:55 PM IST

नोटबंदीचे साइडइफेक्ट! पेट्रोलपंपावर तुफान गर्दी; शेतकऱ्यांनी नोटा नाकारल्या आणि...

रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन आता राजकीय वारप्रहार सुरु झालेत. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलीय तर मोदींनी अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला असा घणाघात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केली.

May 20, 2023, 07:29 PM IST

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST

बहिणीला मासिक पाळी आली, रक्त पाहून भावाने चारित्र्यावर संशय घेत... महाराष्ट्राला चीड आणणारी घटना

Ulhasnagar Sister Murder: मृत मुलगी अल्पवयीन असून ती फक्त 12 वर्षांची होती. आरोपी भाऊ तिला सलग चार ते पाच दिवस बेदम मारहाण करत होता. याच मारहाणीत या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोपीने बहिणीला मारहाण करण्यामागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे.

May 7, 2023, 11:23 PM IST

इमारत कोसळून गाडला गेला, पाहा देवाचा चमत्कार, सुटकेचा थरार

Bhiwandi Building Collapse: ठाण्यातील (Thane) भिवंडी (Bhiwandi) येथे दोन मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरु असून, तब्बल 18 तासांनी एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. 

 

Apr 30, 2023, 12:26 PM IST