tirupati

तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आता 'टाईमदर्शन'

तिरूपतीच्या धर्तीवर शिर्डीतही आता टाईमदर्शन सुविधा सुरू करण्यात आलीय. या महत्वाकांक्षी योजनेचं उद्घाटन आज करण्यात आलं.

Dec 12, 2016, 07:51 PM IST

तिरुपती देवस्थान ७.५ टन सोनं पीएम स्कीममध्ये देणार?

जगातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जाणारं तिरुपती बालाजी संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 

May 1, 2016, 03:21 PM IST

वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'तिरुपती'ला तीन करोडोंचं दान!

तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं. 

Jan 2, 2016, 01:17 PM IST

तिरुपतीचा शालू महालक्ष्मीला अर्पण

तिरुपतीचा शालू महालक्ष्मीला अर्पण

Oct 21, 2015, 01:06 PM IST

'तिरुपती'ला तूपाचा पुरवठा करण्याचा मान साताऱ्याला!

'तिरुपती'ला तूपाचा पुरवठा करण्याचा मान साताऱ्याला!

Oct 2, 2015, 11:09 AM IST

गुडन्यूज, भक्तांना मिळणार तिरुपती दर्शनाचे ऑनलाईन तिकीट

तिरुपती भक्तांसाठी एक गुडन्यूज आहे. तिरुपती देवस्थानाने प्रायोगिक तत्वावर बुधवारपासून ऑनलाईन तिकिट विक्री सुरू केली आहे. 

Aug 20, 2014, 08:31 PM IST

केस विक्रीतून तिरूपती देवस्थानला 715 कोटी

तिरूपती देवस्थानात देवाला अर्पण होणाऱ्या केसांच्या विक्रीतून तिरुमला तिरुपती देवस्थानला मागील 5 वर्षांत सुमारे 715 कोटी रुपये मिळाले आहेत.

May 31, 2014, 05:58 PM IST

महालक्ष्मीच्या शालूची ७.५ लाखांत विक्री

तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहुर्तावर अर्पण केलेल्या शालुचा आज लिलाव करण्यात आला. हा शालु इचलकंरजी इथले उद्योगपती अशोक रामचंद्र जांभळे यांनी 7 लाख 50 हजार रुपये किमंताला खरेदी केला.

Nov 10, 2013, 03:24 PM IST

तिरुपतीहून महालक्ष्मीसाठी शालू

तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला मानाचा शालु अर्पण करण्यात आलाय. तिरुमल्ला देवस्थानच्या सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं हा शालु सुपुर्द केलाय.

Oct 13, 2013, 01:47 PM IST