पश्चिम रेल्वेवर 'मेगा'हाल; आता 'या' अॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!
Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामासाठी आठवडाभर सुमारे 3126 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Oct 30, 2023, 11:17 AM ISTमुंबईत October Heat चा कहर! मागील 10 वर्षांमध्ये केवळ तिसऱ्यांदाच असं घडलं की...; या आठवड्यातही मुंबईकरांना इशारा
Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिट असतानाच मुंबईतील शनिवार हा सर्वात उष्णवार ठरला आहे. या दिवशी उच्च तापमानाची नोंद झाली आहे.
Oct 22, 2023, 08:11 AM ISTऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार
Maharashtra Electricity Price Hike: मुंबई सह महाराष्ट्रात वीज मागणीत वाढ होत असताना आता ग्राहकांना वीद दरवाढीचा शॉक बसणार आहे.
Oct 18, 2023, 01:00 PM ISTमुंबईतील प्रसिद्ध हँगिग गार्डन सात वर्षांसाठी बंद?; नेमकं कारण काय? जाणून घ्या
Mumbai Hanging Gardens: मुंबईच्या माथ्यावरील सोनेरी मुकुट असलेल्या मलबार हिल परिसरातील हँगिग गार्डन बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. मात्र, त्याबाबत लवकरच महानगर पालिका निर्णय घेणार आहे.
Sep 26, 2023, 01:00 PM ISTहिंदी मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; लाइटमॅनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू
Lightman Dies On The Sets Of Hindi Serials: विजेचा झटका लागून एका लाइटमॅनचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये ही घटना घडली आहे.
Sep 20, 2023, 03:29 PM ISTआमदार अपत्रता कारवाईप्रकरणी विधीमंडळात कशी होणार सुनावणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
MLAs Disqualification: सुनावणीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
Sep 9, 2023, 04:39 PM ISTघरावर सीबीआयचा छापा, नवी मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य; सुसाईड नोटमध्ये कोणाचा उल्लेख?
Customs officer mayank singh: अधिकाऱ्याच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कस्टमने जप्त केलेले माल सोडण्यासाठी त्याच्या वरिष्ठांकडून दबाव आणल्याचा उल्लेख आहे.
Aug 27, 2023, 10:15 AM ISTमुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी
Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.
Aug 20, 2023, 01:03 PM ISTमुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Mumbai Local Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.
Jun 15, 2023, 10:59 AM ISTCovid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.
Apr 3, 2023, 08:03 AM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही. पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील.
Jan 25, 2023, 07:37 AM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTMumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री
Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे.
Jan 22, 2023, 07:30 AM IST
Water Cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागात येणार नाही पाणी
Mumbai News : मुंबईकरांना रविवारच्या दिवशी लोकलच्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागतो. पण मुंबईकरांनो आज आणि उद्या 29 आणि 28 नोव्हेंबरला तुम्हाला पाण्याचा 'मेगाब्लॉक'चा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज आणि उद्या पाणी जपून वापरा.
Nov 29, 2022, 08:08 AM IST