todays

Viral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात

Wedding Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला असून त्याची अवस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. 

Nov 21, 2023, 07:31 PM IST

Video : 'मी नवरीचा मुलगा...' वरासोबत वऱ्हाडी झाले आश्चर्यचकित

Viral Video : सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू वर एका टेबलावर बसले आहेत. त्यात एक मुलगा माइक घेऊन येतो आणि म्हणतो मी नवरीचा मुलगा आहे...

Sep 13, 2023, 03:37 PM IST

VIDEO : भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा...

Viral Video : आज गुरुवार...आज श्री स्वामी समर्थ यांच्या मठात भक्तांची तुफान गर्दी झालेली पाहिला मिळते. कारण आज स्वामींचा वार...पण जर तुमच्यासमोर अचानक स्वामी प्रकट झाले तर...

Jan 19, 2023, 03:35 PM IST

Rashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...

येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत. 

Dec 27, 2022, 12:51 PM IST

FIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?

FIFA World Cup 2022 :  फुटबॉलचा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या गटातील सामन्यांप्रमाणे एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत. 

Dec 1, 2022, 02:48 PM IST

Horoscope २५ फेब्रुवारी २०२२ : शुक्रवारी 'या' राशीच्या लोकांनी आर्थिक प्रकरणात सतर्क राहा

महिन्यातील शेवटचा शुक्रवारी काही राशींसाठी ठरेल खास 

Feb 25, 2022, 08:31 AM IST

Horoscope २२ फेब्रुवारी २०२२ : मंगळवारी 'या' राशीच्या लोकांना मिळणार यश

असा असेल आजचा दिवस, काही राशींनी घ्यावी विशेष काळजी 

Feb 22, 2022, 08:22 AM IST

Horoscope 19 February 2022 : शनिवारी 'या' राशींच्या लोकांना करावा लागले अडचणींचा सामना

असा असेल आजचा दिवस, मेहनतीने भरलेला असेल आजचा दिवस 

Feb 19, 2022, 07:05 AM IST

Horoscope 18 February 2022 : शुक्रवार या राशीच्या लोकांच होणार भरभरून कौतुक, कामात यश

असा असेल आजचा दिवस, शुक्रवार ठरेल खास 

Feb 18, 2022, 08:37 AM IST

Stock Market Update Today : काय आहेत आजचे ग्लोबल संकेत; आशियाई बाजाराचा मूड कसा? ट्रेंडिंगपूर्वी वाचा

 Stock Market Update Today देशातील शेअर बाजारासाठी आज म्हणजेच गुरुवारी संमिश्र कल दिसून येऊ शकतात. 

Dec 30, 2021, 09:17 AM IST

Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा बंपर नफा कमवा; आजची यादी घ्या लिहून

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Dec 2, 2021, 09:18 AM IST

Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. 

Nov 22, 2021, 03:15 PM IST