नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...
Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.
Nov 10, 2023, 09:20 AM ISTभारतासारखा सहनशील देश नाही - कतरिना कैफ
मुंबई : भारतातील असहिष्णुतेवरुन विधान करणाऱ्या आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांच्या यादीत आता कतरिना कैफच्याही नावाचा समावेश झाला आहे.
Feb 7, 2016, 09:25 AM IST'...म्हणून पक्ष टीका सहन करतो', उदयनराजेंनी उघड केलं गुपित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 10:35 AM ISTसहिष्णूतेवर शिवसेनेची नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका
पुन्हा एकदा शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करत भारताने खरी सहिष्णुता दाखवून दिलेय, अशी बोचरी टीका शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून अग्रलेखाच्या माध्यमातून केलेय.
Dec 2, 2015, 02:15 PM ISTआमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया
आमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया
Nov 24, 2015, 01:23 PM ISTदेशातून सहिष्णुता हद्दपार होतेय का? - राष्ट्रपती
देशातून सहिष्णुता हद्दपार होतेय का? - राष्ट्रपती
Oct 20, 2015, 07:46 PM ISTदेशातील सहिष्णुतेबाबत राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरु झाला आहे काय याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे आणि मतभेद मान्य केलेत.
Oct 20, 2015, 08:49 AM IST