traffic police

जीव वाचवण्यासाठी पोलीस कारच्या बोनेटवर चढला

जीव वाचवण्यासाठी काय काय करावं लागतं, प्रसंगावधान राखलं तर जीवही वाचतो, असं म्हणायला काही हरकत नाही.

Sep 10, 2017, 05:48 PM IST

पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण, ३० तासानंतर गुन्हा दाखल

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना काल पुण्यात घडली होती. मात्र गुन्हा दाखल करायला तब्बल ३० तास लागले.  चौफेर टीका झाल्यावर अखेर गुन्हा दाखल झाला. 

Aug 17, 2017, 10:27 PM IST

सिग्नल तोडल्यामुळे अडवल्याचा राग, पुण्यात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण

ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडलीय. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात हा प्रकार घडला.

Aug 16, 2017, 07:17 PM IST

वसईमध्ये ट्रॅफिक पोलिसाला मारहाण, आरोपी मोकाट

वसईमध्ये एका ट्रॅफिक पोलिसाला धक्काबुक्की करुन मारहाण करण्यात आली आहे.

Aug 10, 2017, 01:25 PM IST

भररस्त्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

भररस्त्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण

Aug 2, 2017, 10:31 PM IST

मुंबई ट्रॅफीक पोलिसांना मिळाले कॅमेरे, हुज्जत पडणार महागात

ट्रॅफीक पोलिसांशी यापुढे रस्त्यावर वाद घालाल तर तो महागात पडू शकतो.

Jul 19, 2017, 07:45 PM IST

पोलिसांना मिळणार वायफाय कॅमेरे, हुज्जत घालणं पडणार महागात

 मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातली तर हुज्जत घालणा-यांना आता महागात पडू शकते. पोलिसांना शिविगाळ करणे किंवा मारहाण केली तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ट्रफिक पोलिसांना वायफाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत त्या कॅमे-यात रेकॉर्ड होणार असून न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाऊ शकते.

Jul 19, 2017, 04:27 PM IST

ठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई

सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.

Jul 6, 2017, 10:15 AM IST

बुमराहचा नो बॉल जाहिरातीत!

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहनं टाकलेल्या एका नो बॉलचा भारताला चांगलाच फटका बसला.

Jun 22, 2017, 04:53 PM IST