train fire

पातालकोट एक्स्प्रेसला भीषण आग, 2 कोच जळून खाक; प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या

आग्र्याजवळ पातालकोट एक्स्प्रेसला आग लागली आहे. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीपोटी खळबळ माजली होती. काही लोकांनी यावेळी ट्रेनमधून उड्या मारुन जीव वाचवला. 

 

Oct 25, 2023, 07:18 PM IST

...म्हणून जवानांनी हातानेच धक्का देत ट्रेनचे डबे पुढे ढकलले; कारण जाणून वाटेल अभिमान

Express Train Manually Moved Away by Soldiers: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या दर्जापासून ते कामगिरीपर्यंत अनेक विषयांवरुन शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच रेल्वेनंही यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

Jul 10, 2023, 02:59 PM IST

भयंकर VIDEO; फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचा जळून कोळसा

Falaknuma Express Fire: भारतीय रेल्वेला हादरा देणारी आणखी एक घटना घडल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. Falaknuma express  ला आग लागून या आगीत रेल्वेच्या तीन डब्यांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. 

 

Jul 7, 2023, 12:50 PM IST

प्रवाशांनीच रेल्वे गाडीला रुळावर आणण्यासाठी दिला धक्का, पण का? पाहा व्हिडीओ

हे सगळे लोक रेल्वे गाडीला धक्का का मारत आहेत? कारण ऐकून व्हाल थक्क एकदा हा व्हिडीओ पाहाच

Mar 6, 2022, 06:59 PM IST

मोठी बातमी| स्टेशनला ट्रेन येताच Burning Train चा थरार, 3 डब्यांचं मोठं नुकसान

Burning Train चा थरार, ट्रेनमधून उतरावं की जीव मुठीत घेऊन पळावं काहीच कळेना... पाहा व्हिडीओ

Mar 5, 2022, 01:01 PM IST

ठाणे । सायडिंगला लागलेल्या ट्रेनला भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:23 AM IST