पाकिस्तानपर्यंत धूम ठोकणाऱ्या 'गुलाबी साडी' गाण्याचं भोजपुरी व्हर्जन आलं, ऐकलंय का?
Gulabi Sadi Song Viral Video: 'गुलाबी साडी' या गाण्याचं भोजपुरी व्हर्जन आता समोर आलं आहे. इतकंच नाही तर 'गुलाबी साडी' या गाण्याची भुरळ पाकिस्तानच्या लोकांनाही लागली आहे.
May 9, 2024, 01:44 PM ISTVIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- 'डॉक्टर से कम समझे क्या!'
Trending Video : सोशल मीडिया एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाची कमाई ऐकून तुम्हाला शॉक बसेल.
May 7, 2024, 12:46 PM ISTशेवटी आईच ती! दुकानात अडकलं कुत्र्याचं पिल्लू, आईची नुसती तगमग; पाहा व्हिडीओ
आई कायमच आपल्या पिल्लांसाठी झटत असते. आपलं मुलं आपल्यापासून एक क्षणही दूर गेलं तरीही तिचा जीव कासावीस होतो. मग आई श्वान का असेना? पाहा कुत्र्याच्या पिल्लाचा आणि आईचा व्हायरल व्हिडीओ.
Apr 27, 2024, 04:45 PM ISTपोटच्या पोराला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलं अन्...हा Video पाहून तळपायातील आग मस्तकात जाईल
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून तळपायातील आग मस्तकात जाते.
Apr 17, 2024, 03:34 PM ISTजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Apr 15, 2024, 02:04 PM IST70 वर्षांच्या आजोबांचं नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न! दुसऱ्या आजोबांना उतार वयात मिळाली GF; हे Video एकदा पाहाच
Couple Viral Video : सोशल मीडियावर दोन व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे व्हिडीओ पाहून तरुणांनी एकच प्रश्न विचारला आहे, आमच्यामध्ये काय कमी आहे? तुम्ही पाहिला का हे व्हिडीओ?
Apr 14, 2024, 11:59 AM ISTVIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच...
Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग...
Apr 12, 2024, 10:43 AM ISTमाज उतरला! होळीच्या दिवशी मेट्रो आणि स्कूटीवरचा अश्लिल स्टंट पडला महागात, दंड भरण्यासाठीही पैसे नाहीत
Trending News : होळीच्या दिवशी मेट्रोत आणि स्कूटीवर अश्लील पद्धतीने रंगपंचमी खेळतानाचा दोन मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली पोलिसांनी या मुलींना 33 हजार रुपायंचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
Mar 27, 2024, 07:07 PM ISTअंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय.
Mar 24, 2024, 09:03 AM ISTकुकरच्या वाफेवर तळल्या पुऱ्या, गॅसची बचत करण्यासाठी भयंकर जुगाड, Viral Video पाहाच
Pressure Cooker Hacks: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेने गॅस बचत करण्यासाठी एक जुगाड वापरला आहे.
Mar 21, 2024, 02:22 PM ISTPink Tax बद्दल कधी ऐकलंय का? व्यावसायिकेने उठवला आवाज, Video Viral
Kiran Mazumdar-Shaw Pink Tax: किरण मूजुमदार शॉ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी पिंक टॅक्सबाबत आवाज उठवला आहे.
Mar 17, 2024, 12:41 PM ISTहिमाचलच्या बर्फावर चिंचेची चटणी, मिरची पावडर अन् मीठ; काय आहे हा विचित्र Food Trend
Social Media Food Trend: हिमाचलच्या बर्फावर चटणी, मिरची पावडर आणि मीठ टाकून खाल्लं जात आहे. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Feb 23, 2024, 05:03 PM ISTViral Video: स्वत:च्याच घरात चोरासारखी घुसली महिला अन् झालं भलतंच... तुम्हीही खदाखदा हसाल!
Viral video woman climbing window video : दोन बहिणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये स्वत:च्याच घरात चोरासारखं घुसण्याचा प्रयत्न या बहिणींनी का केला?
Feb 4, 2024, 05:24 PM ISTViral Video : राजस्थानी संगीत शिकायला परदेशातून आली, शिकली काय? ‘गाडी वाला आया घर से…’
Viral Video: भारताची संस्कृती शिकण्यासाठी व भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. अशाच एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Jan 31, 2024, 04:34 PM ISTझूमध्ये फिरायला आलेला चिमुकला गोरिलाच्या पिंजऱ्यात पडला, अन्...; भावूक करणारा Video Viral
Trending Video: झूमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात चिमुकला गोरिलाच्या पिंजऱ्यात पडतो अन् पुढे काय घडते ते पाहा.
Jan 14, 2024, 05:54 PM IST