रस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे
Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे.
Sep 15, 2023, 07:37 PM ISTGoogle Maps मुळे झाला घटस्फोट, धोका देणाऱ्या पत्नीची पोलखोल... प्रियकराबरोबर नको त्या अपस्थेत
आजच्या युगात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्यामदतीने सर्व कामं अगदी सहज सोपी झाली आहेत. यातलंच एक तंतज्ञान म्हणजे गुगलमॅप. प्रवासात आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅप प्रवाशांना फायदेशीर ठरतोय, पण याच गुगलमॅपमुळे एका जोडप्याचा घटस्फोट झाला.
Sep 9, 2023, 05:39 PM ISTVIDEO: नवऱ्याच्या 'या' हट्टापायी नवरीनं घातला LED लाईटचा ड्रेस, नेटकरी म्हणाले, 'रणवीरची बहीण'
Bride LED Dress Video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. ज्यात लोकांच्या नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या या व्हायरल होतात. सध्या अशाच एका कपलनं आपला हटके व्हीडिओ हा व्हायरल केला आहे ज्यात चक्क नवरी मुलीनं एईडीचा ड्रेस घातला आहे.
Sep 9, 2023, 05:13 PM ISTVideo : 'मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा'; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं
Delhi Metro : दिल्ली मेट्रोत घडणाऱ्या विचित्र घटना सोशल मीडियावर रोज सर्रासपणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका जोडप्याचा रोमान्स पाहून वैतागेल्या महिलेनं त्यांना चांगलंच सुनावलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 8, 2023, 01:27 PM ISTVideo : 'तू मला पागल कसा म्हणालास?'; दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा, तरुणालाही ओढलं भांडणात
Delhi Mitro : दिल्ली मेट्रोतील दोन महिलांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओवर लोक ऑफिसमधून घरी जाताना देखील हे सगळं पाहायला लागत आहे असे म्हणताना दिसत आहे.
Sep 7, 2023, 10:02 AM ISTViral Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', रातोरात स्टार झालेल्या साईराजचा नवा व्हिडीओ व्हायरल!
Amchya papani ganpati anla Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', हे गाणं सध्या चांगलंच गाजलंय. तुम्हीही कोणाच्या ना कोणाच्या स्टेटसला हा व्हिडीओ पहायला मिळाला असेल. अशातच आता साईराजचा आणखी एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.
Sep 6, 2023, 04:56 PM ISTVIDEO : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या जमान्यात बकरीचंही तिकीट काढणारी हीच 'ती' माऊली!
Viral Video : ट्रेनमध्ये प्रवास करताना TTE तिकीट परीक्षक जेव्हा महिलेसोबत बकरीला पाहतो तेव्हा तिच्याकडे तिकीटाची विचारपूस करतो, त्यावेळी माऊलीचं कृत्य पाहून तुम्हीदेखील अवाक् व्हाल.
Sep 6, 2023, 03:19 PM ISTटाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral
Viral Video: टुथपेस्टचा वापर नळ म्हणून करता येतो हे तुम्हाला माहितीये का. एका व्यक्तीने हा भन्नाट जुगाड जुळवून आणला आहे, पाहा हा भन्नाट व्हिडिओ
Sep 5, 2023, 07:00 PM IST'मेरा दिल तूट गया...', पाकिस्तानी तरुणीकडून किंग कोहलीला 'लॉट्स ऑफ लव'; पाहा दिलखेच Video
Pakistani fan of Virat Kohli : विराटच्या विकेटवर जल्लोष केला असला तरी भारतासोबत अनेक पाकिस्तानी फॅन्स निराश झाले होते. अशातच एका पाकिस्तानच्या एका तरुणीचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.
Sep 3, 2023, 04:14 PM ISTलिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTविजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video
Viral Video : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सध्या एका व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे, अनेकजण हा व्हिडीओ थांबून थांबून पाहत आहेत. कारण, ही अशी दृश्य वारंवार पाहायला मिळत नाहीत.
Sep 1, 2023, 07:46 AM IST
Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा
Trending Video : सिंह, वाघ, साप या सारख्या प्राणघातक प्राण्यांसाठी कोणीही शहाणा माणूस पंगा घेणार नाही. पण त्या माणसाला मगरीच्या तोंडात हात घालण्याचा शहानपणा नडला.
Aug 30, 2023, 12:00 PM ISTदोन बायका भांडणं ऐका! बसच्या सीटवरून राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; पाहा Video
Delhi Bus viral video : झालं असं की, दिल्लीच्या बसमध्ये नेहमीप्रमाणे प्रवाशी आपापल्या कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी बसमध्ये दोन महिल्या शेजारी थांबल्या होत्या...
Aug 27, 2023, 10:59 PM ISTViral Video: हा मुलगा खूपच 'हुशार', फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे.
Aug 27, 2023, 08:40 AM IST
सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण
Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले.
Aug 16, 2023, 01:55 PM IST