पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 11, 2024, 02:25 PM ISTआई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल
Trending News In Marathi: एका मुलाने आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट लिहली आहे. आईला आरामदायी आयुष्य मिळावे यासाठी त्याने केलेल कष्ट मनाला भावूक करणारे आहेत.
Jan 8, 2024, 05:20 PM ISTVIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत.
Jan 7, 2024, 07:05 PM ISTहवेत उंचावर अडकला आकाशपाळणा, पत्त्यासारखे खाली कोसळले लोक, श्वास रोखणारा व्हिडिओ
Shocking Video : अंगावर काटा उभा राहिल असा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. काही लोक एम्यूजमेंट पार्कमध्ये पाळण्यात बसले होते. तेव्हा अचानक आकाश पाळणा वरती हवेतच उंचावर अडकला. ज्यामध्ये बसलेले लोक अक्षरशः हवेत उलटे लटकत राहिले. तर काही पाळण्यातून खाली पडू लागले.
Jan 7, 2024, 02:03 PM ISTVideo : केकवर दारु ओतल्यानंतर लावली आग; 'जय माता दी' म्हणणारा रणबीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर
Ranbir Kapoor Christmas Party: केकवर दारू ओतल्यानंतर रणबीरनं जे काही केलं ते नेटकरी वारंवार पाहतायत... व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Dec 27, 2023, 11:21 AM IST
'फोनपासून दूर राहा', उद्योगपती हर्ष गोयंका यांचा मोलाचा सल्ला, VIDEO शेअर करत सांगितलं कारण
प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी लोकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक्सवर एक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फोनचं व्यसन आणि त्याच्या उपस्थितीमुळे इतरांना होणारा त्रास याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे.
Dec 26, 2023, 06:10 PM IST
हिजाब घालून म्हणते भजन, मुंबईतून अयोध्येला निघालेली शबनम आहे तरी कोण?
Shabnam Mumbai to Ayodhya: शबनम शेख बुरखा, हिजाब घालते आणि साडी, लेहेंगा देखील परिधान करते. ती स्वतःला सनातनी मुस्लिम म्हणवते. ईश्वर शर्मा हा बिहारचा असून दिल्लीत राहतो. शबनम मुंबईत राहते पण त्यांचे प्रेम कायम आहे. शबनम म्हणते की मी राष्ट्रवादी आहे. माझ्यात राष्ट्रभक्तीचे रक्त आहे. माझ्यासाठी देशभक्ती प्रथम येते. शबनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे. मुस्लिम मुलगी असूनही माझी प्रभु श्रीरामावर श्रद्धा आहे. त्यामुळे मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचंय, असे शबनम सांगते.
Dec 23, 2023, 03:39 PM ISTVIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी
Couple Video : धुकाची चादर आणि त्यात गुलाबी प्रेम, सायकलस्वारी करणाऱ्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 90 दशकातील लव्ह स्टोरी आठवेल.
Dec 20, 2023, 04:01 PM IST
62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने... VIDEO पाहून म्हणा 'दिन बन गया'
Viral Video : सोशल मीडियावर या व्यक्तीचं खूप कौतुक होतंय. हा व्हिडीओ पाहून दिन बन गया असंच तुम्हाला वाटेल. रस्त्यावर 62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने फळांचं भाव विचारलं त्यानंतर...
Dec 20, 2023, 10:00 AM ISTVIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग...
Couple Fight Video : नवरा बायकोमधील भांडणामध्ये चिमुकल्याचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 16, 2023, 07:48 PM ISTVIDEO : आधी खुर्चीवरून खाली पाडलं, नंतर घराबाहेर काढण्याची धमकी, 80 वर्षीय वृद्ध आजीसोबत महिलेचं क्रूर कृत्य
Kerala Old Women Assault : सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये 80 वर्षीय आजीवर अत्याचार होताना दिसत आहे.
Dec 16, 2023, 06:53 PM IST
बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीच्या 94 वा वाढदिवसाचा 'हा' Video भारावून जाल!
Viral Old Sisters Birthday Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी वयस्कर बहिणींनी चक्क आपल्या बहीणीचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे या व्हिडीओची बरीच चर्चा रंगलेली आहे.
Dec 13, 2023, 02:53 PM IST235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल
Children Ride A Tiger For Photos: चीनमधील सर्कसमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत लहान मुलं वाघांच्या पाठीवर बसले आहेत.
Dec 13, 2023, 02:40 PM IST
VIDEO : पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी केलं लग्न, 'चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'
Viral Video : या पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी विचारत आहेत, 'की चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'
Dec 8, 2023, 04:53 PM ISTआपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर...; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल
Trending Video : कार पुसणाऱ्या मुलांना 'या' माणसानं त्याच कारनं 5 स्टार हॉटेलमध्ये खाऊ घातलं; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारावून जाल
Dec 8, 2023, 09:02 AM IST