trending video

1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स; 11 वर्षाच्या चिमुरडीचा थाट पाहून नेटकरी कोमात; PHOTO व्हायरल

Billionaire Daughter Video Viral: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.11 वर्षांच्या चिमुरडीचे 1 कोटींचे घड्याळ अन् 26 लाखांच्या पर्ससोबत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.  

Dec 6, 2023, 06:56 PM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत. 

 

Dec 5, 2023, 09:55 PM IST

VIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली...' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल

Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे...लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?

Dec 5, 2023, 07:04 PM IST

मस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Shocking Viral Video : मित्रसोबत असल्यावर मस्करी तर आलीच, पण मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Dec 1, 2023, 04:08 PM IST

दुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा

Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Nov 29, 2023, 07:14 PM IST

Viral Video : मरिन ड्राईव्हवर शायनिंग मारायला गेला अन् पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा ट्रेंड होणारा भन्नाट व्हिडीओ

Mumbai Viral Video : काहीजण ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मरिन ड्राईव्हवर (Marine Drive) येऊन बसतात. अशातच आता मरिन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Nov 28, 2023, 04:41 PM IST

Crime News : भाभीचं दीरासोबत जुळलं सुत, मोठ्या भावाला खबर लागली, मुंबईत रचला प्लॅन अन्...

Devar Bhabhi Love Affair : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्याच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकारल समोर आला आहे. याचा संपूर्ण प्लॅन मुंबईत (Mumbai) रचला गेला होता.

Nov 27, 2023, 10:31 PM IST

'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे. 

Nov 27, 2023, 11:32 AM IST

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.

Nov 27, 2023, 10:50 AM IST

VIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अ‍ॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...

Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे. 

Nov 25, 2023, 07:08 PM IST

Viral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर

Accident Viral Video :  एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.

 

Nov 21, 2023, 07:40 PM IST

VIDEO : 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क

Viral Video : प्रत्येक तरुणींच्या मनात तिच्या जोडीदाराबद्दलचं चित्र तयार असतं. अशातच एका तरुणीला विचारण्यात आलं की, 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' यावर तरुणीचं उत्तर ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. तुम्हीच बघा हा व्हिडीओ...

Nov 20, 2023, 05:53 PM IST

नवरी नटली, जीममध्ये गेली अन्... प्री-वेडिंग शूटसाठीचा 'हा' फंडा पाहून डोक्याला माराल हात!

Viral Gym Wedding Shoot Photo:  सध्या नानाविध व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. प्री-वेडिंग शूटसाठी एका महिलेनं चक्क जीमची निवड केली आहे. 

Nov 19, 2023, 04:05 PM IST

चक्क आकाशात उडताना दिसला हनुमान! अद्भूत नजारा पाहून डोळ्याचं पाहणं फिटलं; पाहा Video

Hanuman drone flying in the sky : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video of Hanuman Drone) होतोय. यामध्ये ड्रोनच्या मदतीने हनुमान झेप घेताना दिसतोय. अनेकांनी हा प्रसंग पाहिल्यावर घोषणा देखील दिल्या आहेत.

Oct 27, 2023, 07:29 PM IST

शोकसभेत 'ले ले ले ले रे मजा ले'वर तरुणीचा डान्स! व्हिडीओ पाहणारे संतापून म्हणाले, 'आता आत्म्याला शांती मिळेल'

Condolence Meeting : व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी शोकसभेदरम्यान एका गाण्यावर नाचताना दिसत आहे आणि लोक तिला  बघत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की मृताच्या आत्म्याला आता खरी शांती मिळेल.

Oct 22, 2023, 09:08 AM IST