इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video
Donkey Vehicle Viral Video: एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे एका पठ्ठ्याने चक्क सहा गाढव बनवला आहे.
Aug 12, 2023, 06:30 PM ISTशाहरूखच्या Jawan चित्रपटाच्या क्लिप्स ट्विटरवर लीक; निर्मात्यांनी केली FIR दाखल
Jawan Leaked on Twitter: शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अवघे काहीच दिवस राहिले आहेत परंतु त्यापुर्वीच तो लिक झाल्याचे वृत्त समोर येते आहे.
Aug 12, 2023, 05:08 PM ISTViral Video: पठ्ठ्याचा मॅगी बनवताना शाहरूखच्या गाण्यावर बेभान डान्स, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Viral Boy Dancing Video While Cooking Maggie: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून गमतीशीर व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात चक्क एक तरूण मुलगा मॅगी करता करता फुल जोशमध्ये डान्स करतो आहे.
Aug 12, 2023, 04:51 PM ISTViral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य...
Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत.
Aug 11, 2023, 12:47 PM ISTViral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!
School Teacher Viral Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका शाळकरी मुलांना आणि मुलींना गुड टच (Good touch) आणि बॅड टचचे (Bad Touch) धडे शिकवताना दिसत आहे.
Aug 10, 2023, 09:16 PM ISTVideo : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं
Himachal Pradesh Video : ज्या हिमाचलवर निसर्गाची कृपा आहे असं आपण आतापर्यंत म्हणत आलो, त्याच हिमाचल प्रदेशावर आता मात्र निसर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
Aug 10, 2023, 07:36 AM IST
तुम्हीसुद्धा कारमध्ये मेकअप करता? चुकूनही असं करु नका... संपूर्ण गाडी जळून खाक
सोशल मीडियवर एका महिलेने आपल्याबाबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. कारमध्ये मेकअप करणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे संपूर्ण कार जळून खाक झाली. नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ महिलेने शेअर केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Aug 8, 2023, 06:15 PM ISTDhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! 'त्या' क्षणाचा Video Viral
Viral Video : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कथिक अफेअरची सध्या जोरदार चर्चा होते आहे. युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) नंतर आता श्रेयस अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत दिसला आहे.
Aug 6, 2023, 07:53 PM ISTVideo : प्राणीसंग्रहालयात मगरीचा महिलेवर हल्ला, तिला पिंजऱ्यात ओढत...हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ Viral
Viral Video : मगरीने महिलेवर हल्ला करत तिला पिंजऱ्यात ओढून घेतलं हा भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो.
Aug 6, 2023, 06:18 PM IST
ये दिल मांगे 'मोर'! पठ्ठ्यानं चमचांपासून साकारली अत्यंत सुंदर कलाकृती...; पाहा भन्नाट Video
Peacock Art by Spoon: चमच्यांचा उपयोग हा फक्त खाण्यासाठीच होतो असा नाही तर तो विविध वस्तू बनवण्यासाठीही केला जातो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एका कलाकारानं चक्क चमच्यांपासून सुंदर असा मोराचा पिसारा बनवलेला आहे.
Aug 6, 2023, 03:59 PM ISTबंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral
Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...
Aug 6, 2023, 01:01 PM ISTViral Video : हृदयस्पर्शी व्हिडीओ; बुडत्या श्वानाला वाचवण्यासाठी 'तो' व्यक्ती देवदूत ठरला
Flood Viral Video : पुरामुळे पाण्याला तुफान वेग अशात त्यात एक निशब्द प्राणी श्वान खाली पडला अन् मग जीव वाचविण्यासाठी त्याची धडपड...हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 4, 2023, 02:10 PM ISTViral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी 'हे' कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती
Viral News : बाहेर फिरायला जायचं म्हटलं की, तिकीटाचा खर्च मग राहण्याचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च म्हटलं की, आपण शंभर वेळा आपण विचार करतो. पण एक जोडप गेल्या 5 वर्षांपासून तिकीट, हॉटेलचा खर्च न करता जगभ्रमंती करत आहेत.
Aug 4, 2023, 12:49 PM ISTVideo : बापलेक रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक, मग पुढे काय झालं पाहा...
Train Accident Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालत असलेली व्यक्ती आपल्या लहान मुलाला घेऊन अचानक रेल्वे ट्रॅक ओलांडायला जातो. अन् मग मागून येणाऱ्या ट्रेनने धडक दिली. हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 2, 2023, 04:52 PM ISTVideo : हेच खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ, हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण
Viral Video : 6 वर्षांचं प्रेम संबंध, त्यानंतर लग्न सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन दोघेही एक एक क्षण जग होते. त्यादिवशी तिला कळलं नवऱ्याला मेंदूचा कर्करोग झाला आहे, त्यानंतर सुरु झाली त्यांचा संघर्षाची कहाणी...नवऱ्याला जगवण्यासाठीची तिची धडपड पाहून आज अख्खा जगाच्या डोळ्यात पाणी आहे.
Aug 2, 2023, 03:23 PM IST