trent boult

IND vs NZ: विराटचा संघर्ष सुरुच, बोल्टचं स्वप्न पूर्ण!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे.

Feb 23, 2020, 07:05 PM IST

IND vs NZ: भारताविरुद्धच्या टेस्टसाठी न्यूझीलंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंडने टीमची घोषणा केली आहे.

Feb 17, 2020, 04:42 PM IST

ट्रेंट बोल्टचा भन्नाट स्पेल; १५ चेंडूत टिपले ६ बळी

अवघ्या २० मिनिटांत श्रीलंकेचा खेळ खल्लास

Dec 27, 2018, 10:44 AM IST

VIDEO: आयपीएल इतिहासातला अफलातून कॅच

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा ६ विकेटनं विजय झाला. 

Apr 22, 2018, 05:33 PM IST

या बॉलरने टाकली यंदाच्या सीजनमधली पहिली मेडन ओव्हर

कोणी टाकले आहेत सर्वाधिक मेडन ओव्हर

Apr 17, 2018, 11:32 AM IST

बोल्ट, साऊदीच्या माऱ्यासमोर इंग्लडने टेकले गुडघे, पहिला डाव संपुष्टात

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी गुरुवारी इंग्लडचा डाव संपूर्ण अडखळला.

Mar 22, 2018, 11:16 AM IST

या बॉलरने ५ बॉल्समध्ये घेतले ३ विकेट्स, पाकिस्तानचा १८३ रन्सने केला पराभव

न्यूझीलंड क्रिकेट टीमने तिसऱ्या वन-डे क्रिकेट मॅचमध्ये शनिवारी पाकिस्तानचा १८३ रन्सने पराभव केला. या विजयासोबतच न्यूझीलंडच्या टीमने सीरिज आपल्या नावावर केली.

Jan 13, 2018, 05:05 PM IST

अॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्‍ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.

Feb 13, 2016, 03:41 PM IST