tricolour

ब्रिक्सच्या मंचावर पडला होता तिरंगा; PM Modi यांनी पाहताच क्षणी उचलून खिशात ठेवला; Video तुफान व्हायरल

BRICS Summit South Africa : ग्रुप फोटोदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. 

Aug 23, 2023, 05:24 PM IST

Asaduddin Owaisi On Modi: मोदी सरकार तिरंग्यावरुन हिरवा रंग हटवणार का? ओवेसींनी संसदेत का विचारला हा सवाल

Asaduddin Owaisi in Parliament: ओवेसी यांनी आज संसदेच्या बजेट सत्रादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ओवेसींनी काँग्रेसवरही टीका केली आहे.

Feb 8, 2023, 02:35 PM IST
5 Resolutions of Prime Minister Modi on Independence Day PT2M37S
Rangla biting the retreat ceremony at the Attari border PT2M6S

'तर तिरंग्याऐवजी जम्मू- काश्मीरमध्ये.....'

 'आगीशी खेळ करु नका'

Feb 26, 2019, 07:52 AM IST

पुरात तिरंग्याला अनोखी 'सलामी' होतेय व्हायरल

जिथे संपूर्ण देश आपला ७१ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. जो या देशातील दुसरं भयान वास्तव आपल्यासमोर ठेवत आहे. या फोटोची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. 

Aug 15, 2017, 03:23 PM IST

पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया तिरंगा लावून खेळणार

इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना उद्या २६ जानेवारीला होतोय. या सामन्यात भारतीय संघ तिरंगा लावून खेळू शकतो. उत्तर प्रदेश क्रिकेट संघ याप्रकरणी भारतीय संघाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करेल.

Jan 25, 2017, 10:28 AM IST

कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घालणारा अटकेत

प्रजासत्ताक दिनी आपल्या पाळीव कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घातल्याप्रकरणी सूरतमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

Feb 9, 2016, 08:42 PM IST

भारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय

भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.

Nov 21, 2015, 03:47 PM IST

फेसबुक बॅकफूटवर... इंजिनिअरवर फोडलं खापर!

'डिजीटल इंडिया'चं गाजर दाखवत भारतीय यूझर्सच्या नकळत त्यांचा 'इंटरनेट डॉट ओआरजी'ला (internet.org)पाठिंबा मिळवण्याचं फेसबुकचं घाणेरडं राजकारण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर फेसबुकनं तातडीनं त्यावर स्पष्टीकरण देत या चुकीचं खापर फेसबुकच्या इंजिनिअरवर फोडलंय. 

Sep 29, 2015, 09:43 AM IST

'उपराष्ट्रपतींनी तिरंग्याला सलामी न देणं प्रोटोकॉलनुसारच...'

राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वाजाला सलामी दिली नाही. हा विषय सोशल मीडियामध्ये भलताच गाजला. यानंतर घाईघाईने उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानं यावर एक स्पष्टीकरण जाहीर केलंय. 

Jan 27, 2015, 07:42 PM IST