tripura violence

अमरावती दंगलीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर

अमरावतीत हिंसक वळण लागलेल्या भागांना भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला 

Nov 21, 2021, 06:32 PM IST

अमरावती हिंसाचाराला महाविकास आघाडी सरकार जबाबदार - भाजप

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे.  मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)

Nov 13, 2021, 02:51 PM IST

अमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण?

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्‍यात आली.

Nov 13, 2021, 02:30 PM IST

BJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी

Amravati BJP bandh Violence : त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे.

Nov 13, 2021, 01:27 PM IST

भाजप बंदला हिंसक वळण : समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - गृहमंत्री

Amravati Violence : भाजपकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागले. (Amravati Band Violence)  

Nov 13, 2021, 01:02 PM IST

त्रिपुरा घटना : अमरावतीत भाजप बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

 Tripura violence : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  

Nov 13, 2021, 11:01 AM IST

त्रिपुरा हिसांचाराचे महाराष्ट्रात पडसाद, गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले 'हे' निर्देश

राज्यातील काही भागात समाजकंटकांकडून तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली

Nov 12, 2021, 09:10 PM IST

Tripura violence : 'या' कारणासाठी भाजपने घडवला हिंसाचार, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

त्रिपुरात हिंसाचार, महाराष्ट्रात पडसाद, विविध जिल्ह्यात तणावाचं वातावरण

Nov 12, 2021, 08:41 PM IST

त्रिपुरातली अफवा महाराष्ट्रात तणाव... 3 जिल्ह्यांमध्ये दगडफेक आणि तोडफोड

त्रिपुरातील अफवेनंतर महाराष्ट्राचं वाढलं टेन्शन... तीन जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण... तुफान दगडफेक आणि तोडफोड पाहा व्हिडीओ

Nov 12, 2021, 07:28 PM IST

मालेगावातून खळबळजनक बातमी! जमावाकडून दगडफेक...बंदला गालबोट

मालेगावात खळबळ, जमवाकडून मोठी दगडफेक... रस्त्यावर दगडांचा खच

Nov 12, 2021, 05:52 PM IST