twitter

Twitter, Meta नंतर आणखी एका कंपनीकडून नोकरकपात, जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

भारताच्या दोन प्रमुख आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत.  

Nov 16, 2022, 09:34 AM IST

Elon Musk नं कर्मचाऱ्याला दिला ‘नायक’ स्टाईल निरोप ; पाहून म्हणाल असा बॉस नको रे बाबा!

Elon Musk Fired Employee : मोठ्या संख्येवर कर्मचाऱ्यांना ट्विटरमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या एलन मस्कनं पुन्हा (Elon Musk) एकदा त्याचे तालरंग दाखवत अनेकांनाच हैराण केलं आहे

Nov 16, 2022, 08:26 AM IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk वर ऑफिसमध्ये झोपण्याची वेळ

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्येच झोपत आहेत. काय आहे कारण?

Nov 15, 2022, 05:55 PM IST

Twitter Blue Tick संदर्भात मोठी बातमी, Elon Musk ची ट्वीटवर पुन्हा नवी घोषणा!

Twitter: ट्विटरवर ब्लू टिकसाठी किती शुल्क आकारले जाईल, हा प्रश्न सर्वांच्या मनात घुमत आहे. आता कंपनीचे मालक एलन मस्क यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

Nov 13, 2022, 11:06 AM IST

खूप झाले लाड; गप्प ऑफिसला या 80 तास काम करा, Elon Musk च्या नव्या नियमांची दहशत

एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली

Nov 12, 2022, 08:29 AM IST

कंगनाने घेतला इन्स्टाग्रामसोबत पंगा...नेमकं घडलं तरी काय...जाणून घ्या...

बॉलीवूडची 'क्वीन' कंगना राणौत ही तिच्या बिनधास्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती बॉलिवूडमधील कलाकांरा थेट निशाना साधते.

Nov 11, 2022, 05:24 PM IST

Elon Musk : एलॉन मस्क यांचा ट्विटर कर्मचाऱ्यांना पहिला ईमेल; मोठी घोषणा करत म्हणाले, "कर्मचाऱ्यांनी आता..."

मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हातात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत

Nov 10, 2022, 03:52 PM IST

Twitter : आता 'ही' Tick असेल तर तुमचं अकाऊंट ऑफिशल, जाणून घ्या कसं करायचं ते..

Elon Muskan :  एलोन मस्कन यानी ब्लू टिक्स (Blue ticks) घेण्यासाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे, अशी घोषणा केली होती. आता एलोन मस्कन यांनी ट्विटरच्या ऑफिशल अकाऊंटबद्दल (Twitter official account) मोठा घोषणा केली आहे.

Nov 10, 2022, 10:01 AM IST

ट्विटरसाठी फी भरावी लागणार? एलॉन मस्क पुन्हा महागडा नियम आणण्याच्या तयारीत

Twitter Users Policy ब्लू टीक वापरणाऱ्यांबरोबरच आता सामान्य युसर्जनांही भरावे लागणार पैसे

Nov 9, 2022, 11:22 PM IST