uae

IPL 2021 : आला रेsss; मुंबईच्या संघाचं नवंकोरं मराठमोळं गाणं तुफान व्हायरल; पाहा Video

आता पुन्हा एकदा अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत. 

 

Sep 16, 2021, 11:25 AM IST

IPL 2021: UAE मध्ये धोनीचा रूद्र अवतार! सरावा दरम्यान मैदानात काय घडलं पाहा व्हिडीओ

सरावा दरम्यान असं नेमकं काय घडलं की कॅप्टन कूलचा हा वेगळा 'फॉर्म' पाहायला मिळाला, पाहा व्हिडीओ

Aug 21, 2021, 03:14 PM IST

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी कुठे आहेत? कोणत्या देशाने दिला आश्रय?

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी यांनी रविवारी देश सोडला. 

Aug 18, 2021, 08:17 PM IST

...या कारणामुळे मराठमोळ्या उद्योजकाला मिळाला UAE प्रतिष्ठित GOLDEN VISA

भारतामधील केंद्र सरकारशी संपर्क साधून त्यांनी पुणे-मुंबईतील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. 

 

Jul 1, 2021, 10:59 AM IST

कोरोनाचा BCCIला असाही फटका, आणखी एक मोठी स्पर्धा गेली हातून

कोरोनाचा फटका सर्वसामन्यांप्रमाणे क्रीडा विश्वालाही मोठा बसला आहे.

Jun 28, 2021, 05:05 PM IST

T20 World Cup मधून कांगारूचे 3 दिग्गज खेळाडू बाहेर होण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डनं दिग्गज खेळाडूंना आयपीएल न खेळू दिल्यानं नाराज असलेल्या खेळाडूंनी आगामी दौऱ्यातून माघार घेतली.

Jun 26, 2021, 07:47 AM IST

ICC T20 World Cup Schedule: भारतात नाही तर या देशात होणार सामने

T 20 World Cup चं संपूर्ण शेड्युल, अंतिम सामना कुठे होणार वाचा सविस्तर

Jun 26, 2021, 06:42 AM IST

COVID-19: बायो बबलचे नियम मोडल्यानं 2 खेळाडूंवर मोठी कारवाई

बायो बबलच्या नियमांचं उल्लंघड करणं पडलं महागात

Jun 25, 2021, 07:05 AM IST

कॅप्टन कूल धोनीबाबत युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्मा म्हणते...

युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्माने कॅप्टन कूल धोनीसाठी दिलेल्या उत्तरानं चाहते आणि क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं

Jun 17, 2021, 07:27 AM IST

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांना 'या' दिवसापासून सुरुवात होणार

आयपीएलच्या  14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित सामन्यांची तारीख ठरली आहे. 

Jun 7, 2021, 05:25 PM IST

दादाचं दुबईमध्ये कार रेसिंग, ट्रोल झाल्यानंतर अचानक घेतला यू-टर्न

सौरव गांगुली IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांच्या नियोजनासाठी दुबईमध्ये गेले आहेत. तिथे त्यांनी कार रेसिंगचा आनंद घेतला. त्याचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे.

Jun 6, 2021, 03:30 PM IST
T20 World Cup To Be Held Out Of India PT3M13S

T20 World Cup संदर्भात मोठा बातमी

T20 World Cup To Be Held Out Of India

Jun 6, 2021, 08:30 AM IST

IPL 2021 उर्वरित सामन्यात 2 मोठे बदल, BCCIकडून लवकरच घोषणा

आयपीएलचे उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार, या सामन्यांच्या नियोजनात 2 मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Jun 5, 2021, 04:25 PM IST

IPL 2021 पुन्हा सुरू होण्याआधी KKRला दणका, या स्टार खेळाडूची माघार

IPL पुन्हा सुरू होण्याआधी काही खेळाडूंनी आपलं नाव मागे घेतलं आहे. 

Jun 5, 2021, 02:30 PM IST

UAEमध्ये 3 शहरांत रंगणार IPL 2021चे सामने, कसं असेल शेड्युल?

 क्रिकेटप्रेमींसाठी एक खास बातमी आहे. UAEमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे सामने होणार आहेत.

Jun 4, 2021, 02:28 PM IST