uddhav thackeray vs cm eknath shinde

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार? शिंदे गटासोबत गुप्त बैठक?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासोबत असलेले काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार असल्याचं बोललं जातंय. 

May 25, 2023, 08:53 PM IST

पक्षवाढीसाठी आता उद्धव ठाकरेंचे गुप्तहेर राज्यभर फिरणार, काय आहे 'मिशन चावडी'

पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे राज्यभरात मिशन चावडी राबवणार आहेत. या सिक्रेट मिशनपासून ठाकरे गटाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

May 23, 2023, 02:49 PM IST

'तुम्ही मोदींचा फोटो तर आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो, होऊ द्या आमने-सामने' उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान

'विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावताय, आनंद आहे, पण त्यामागचा तुमचा हेतू वाईट आहे'  उद्धव ठाकरे यांचा आरोप

Jan 23, 2023, 07:54 PM IST

'तोतया मुख्यमंत्र्यांना स्मारकात स्थान नाही' उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं सादरीकरण, शिंदे सोडून संग्रहालयात सेनेच्या सर्व मुख्यमंत्र्याचे फोटो 

 

Nov 5, 2022, 06:31 PM IST

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल

Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली

Nov 4, 2022, 04:48 PM IST

शिवसेनेचे दोन तुकडे, मनसेचे वाढणार आकडे? महापालिकेतली गणितं बदलणार?

राज ठाकरेंच्या स्वबळाचा कुणाला होणार फायदा, कुणाला बसणार फटका

Oct 11, 2022, 07:51 PM IST

'मातोश्री'वर शिजतंय सॉलिड प्लॅनिंग, ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार?

 देशपातळीवर भाजपला (BJP) कडवं आव्हान देण्याचं प्लॅनिंग 

Oct 10, 2022, 09:15 PM IST

आधी शिवसेनेत, आता कुटुंबातही फूट, ठाकरे कुटुंबातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 'ठाकरे' कुटुंबच मैदानात

Oct 6, 2022, 09:04 PM IST

धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा? उद्या निर्णय होणार?

दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात चिन्हासाठी लढाई

Oct 6, 2022, 02:45 PM IST

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? 2 खासदार, 5 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?

दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटातील खासदाराचा मोठा दावा

Oct 5, 2022, 01:36 PM IST

ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा, जुने नेते कोणाच्या मेळाव्याला?

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची कोंडी, कुणाच्या मेळाव्याला उपस्थित रहाणार?

Oct 4, 2022, 09:37 PM IST

शिंदेंची 51 फुटांची तलवार, करणार ग्रँड एन्ट्री... बीकेसी मैदानावर फिल्मी इव्हेंट

दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाचा ग्रँड प्लान, 2 ते 3 लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता

Oct 4, 2022, 07:04 PM IST

आताची मोठी बातमी! शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाही?

पालिकेच्या विधी आणि न्याय खात्याचा अहवाल समोर

Sep 20, 2022, 06:59 PM IST

उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी, भाजप आणि शिंदे गटाला प्रत्युत्तर देणार? दसऱ्या मेळाव्याआधी...

दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यासाठी शिवसेना आग्रही

Sep 20, 2022, 02:35 PM IST

महाराष्ट्राबाहेरही शिंदेंचा ठाकरेंना धक्का, 8 राज्यांचे शिवसेना प्रदेशप्रमुख शिंदे गटात

राज्याबाहेरही शिंदेंकडून ठाकरेंची कोंडी, या राज्यांमध्ये ठाकरे गटाला धक्का

Sep 15, 2022, 07:42 PM IST