uddhav thackeray vs eknath shinde

उद्धव ठाकरे यांचं आता 'मिशन 2024' अशी आखलीय रणनीती

उद्धव ठाकरेंनी सुरू केली 2024 निवडणुकीची तयारी, शिंदे गटात सामील न होण्यासाठी रणनीती

Jul 12, 2022, 02:23 PM IST

तर भविष्यात पक्षाचं हित, शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरे यांच्याकडे 'ही' मागणी

शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार? 

Jul 11, 2022, 06:53 PM IST

बंडखोर आमदारांबाबत माजी मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले 'चार महिन्यांपूर्वी...'

'शिवसेनेसोबत राहून उद्धव ठाकरे यांना साथ देणार'

Jul 11, 2022, 02:31 PM IST

बंडखोर आमदाराची पदावरुन हकालट्टी, आमदाराचं थेट उद्धव ठाकरेंच्या आदेशाला चॅलेंज

आधी ढसाढसा रडले नंतर 24 तासातच गेले शिंदे गटात, आता पक्षाकडून कारवाई

Jul 11, 2022, 02:06 PM IST

परत येणाऱ्यांसाठी... आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांना साद

'मुंबईविरोधी सरकार बनवू नका' आदित्य ठाकरे यांचं आवाहन

 

Jul 10, 2022, 04:09 PM IST

'महाभारतात नव्याने 'हरुन-अल रशीद' यांचं पात्र' शिंदे-फडणवीस यांना टोला

'बंडखोरीशी संबंध नाही सांगणारे भाजपवाले उघडे पडले, अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले'

Jul 10, 2022, 10:29 AM IST

'पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक होऊन जाऊ दे' उद्धव ठाकरे यांचं आव्हान

'सर्व आमदार सोडून गेले तरी शिवसेना संपणार नाही '

Jul 8, 2022, 02:36 PM IST

अंबरनाथमध्ये राडा! आमदार बालाजी किणीकर आणि महिला शिवसैनिक आमनेसामने

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध महिला शिवसैनिकांची घोषणाबाजी

Jul 6, 2022, 06:51 PM IST

एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे सूरतला जाणार होते, पण...

आमदार संजय राठोड यांचा मोठा गौप्यस्फोट, मविआतून बाहेर पडण्याला संजय राऊत जबाबदार

Jul 6, 2022, 06:15 PM IST

रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

रिक्षावाल्यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलाय कलगीतुरा 

Jul 5, 2022, 10:11 PM IST

उद्धव ठाकरेंनी म्हटलं रिक्षावाला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जशास तसं उत्तर

रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, उद्धव ठाकरेंनी केली होती टीका

Jul 5, 2022, 07:13 PM IST

शिंदे गटातल्या आमदाराची जीभ घसरली, संजय राऊत यांच्यावर पातळी सोडून टीका

संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत खळबळजनक आरोप

Jul 5, 2022, 05:38 PM IST

'रिक्षावाल्याची रिक्षा काल....' उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये

Jul 5, 2022, 04:50 PM IST

आताची मोठी बातमी! व्हीप झुगारणाऱ्या 14 आमदारांवर कारवाई होणार? आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं

शिंदे गटाकडून 14 आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांना पत्र

Jul 4, 2022, 09:12 PM IST

एकनाथ शिंदे यांच्या हाताखील काम करावं लागतंय, हाच खरा भूकंप! देवेंद्र फडणवीस यांना टोला

शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडले, हा खरा भूकंप नव्हे तर... संजय राऊत यांचा खोचक टोला

Jul 3, 2022, 09:34 AM IST